पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८५] मागील विषय चालू. ३५५ प्रक० १८८, मागील विषय चालू. (प्रेषि०१७.) १. नंतर प्रेषित थेस्सलनीकेस गेले. तेथे पोलाने आपल्या रीतीप्रमाणे यद्यांच्या सभास्थानांत जाऊन तीन शाब्बाथ त्यांसी शास्त्रावरून संवाद केला. त्याने अर्थ फोडून दाखविले की, "खीस्ताने मरावें व मेलेल्यांतून उठगों हे अगत्य होते, आणि जो मी तुह्माला सागतो तोहा येशू खीस्त आहे." तेव्हां त्यांतील कित्येक व भक्तिमान हेलेणी (प्रक० १००) यांचा मोठा समदाय व बहुतेक श्रेष्ठ बायका विश्वास धरून पौल व सिला यांकडे झाल्या. पण अविश्वासी यहूद्यांनी हेवा धरून नगरांत बंडाळी केली. तेव्हां लागलेच भावांनी प्रेषितांस रात्री बरैयास पाठविले. तेथे ते यह- द्यांच्या सभास्थानात गल. तथाल यहूदी लोक थेस्सलनीकेतल्या लोकां- पेक्षा अधिक गुणी होते, त्यांनी मोठ्या अवडीने वचन अंगिकारिले, आणि या गोष्टी अशाच आहेत काय? याविषयी ते शास्त्रांत नित्य शोध करीत असत. यावरून त्यांतील बहुत व हेलेणी यांतील बहुतेक विश्वासले. है, जाणन थेस्सलनीकेतल्या यहूद्यांनी तिकडेही जाऊन समुदायास चेतविले. तेव्हां भावांनी पोलाला अथेनैपर्यंत नेले.. २. मग पौल अथेनैस असतां ते नगर केवळ मूर्तिपरायण आहे असे पाहून तो आपल्या आत्म्यांत फार अवेशी झाला. सभास्थानांत' त्याने यहाांसी व भक्तिमंतांसी व जे बाजारांत त्याला अढळत त्यांसी प्रतिदिवसी संवाद केला. तेव्हां कित्येक ह्मणाले: “हा परक्या देवांचा प्रतिपादक दिसतो." यामुळे त्यांनी त्याला अरियपगांतील *) न्यायसभेत नेऊन दाटले: “आमच्या ऐकण्यांत तूं विलक्षण गोष्टी आणतोस, यांचा अभिप्राय कसा काय तो समजावा असे आमच्या मनांत आहे."-सर्व अथेनैकर यांस कांही नवल विशेष सांगायाचे किंवा ऐकायाचे नसले तर कर्मत नसे. मग पौल ह्मणालाः "फिरता फिरतां म्या तुमची दैवते पाहिली. तेव्हां अज्ञात देवाची, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला अढळली; तर ज्याला नवीन जाणून भजतां त्याविषयी मी तुमाला सांगतो. ज्या देवाने जग तिले अवघे केलें, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभु असतां हातांनी नधिलेल्या देवळ्यंत राहत नाही, आणि त्याला काही उणे आहे हाजन यांच्या हातांनी त्याची पूजा घडती असे नाही, तोच जीवन व प्राण अवघे सास देतो. आणि त्याने मनुष्यांची सर्व राष्ट्र पृथ्वीच्या सर्व