पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८४] पोलाचा उपदेश करण्याकरितां दुसरा प्रवास. ३५३ प्रक० १८४. पौलाचा उपदेश करण्याकरितां दुसरा प्रवास. (प्रेषि० १६.) १. मग काही दिवसांनंतर पौल सिला व लूका यांस निवडून घेऊन भावां- कडन देवाच्या कृपेला निरवलेला होऊन शुभवर्तमान गाजवायास निघाला. मग लस्त्रांत तीमथ्य नामे कोणी तरुण शिष्य त्याला आढळला. तो बाळ- पणापासून आपली आई युनीका व आपली आजी (२ तीम० १, ५, ३, १४-१५ ) लोई यांच्या काळजीने पवित्र शास्त्रांत निपुण झाला. आणि याविषयीं भावांनी खातरी केली, ह्मणून पौलाने त्याला आपणाबरोबर घेतले. मग बोवास पोहंचल्यावर रात्री पौलाला दृष्टांत झाला, मणजे कोणी मकदनी माणूस आपणाला विनंती करीत ह्मणालाः “मकदन्यांत पार येऊन आमचे सहाय कर." नंतर प्रभूने आह्मास बोलाविले आहे, असे खचीत समजून ते मकदन्यांत जायाला निघाले, आणि मकदन्यांतील फिलिप्पे तेथे आले. आणि शाब्बाथ दिवसीं ते नगराबाहेर नदीकडे लोक प्रार्थना करीत असत, तेथें जाऊन' ज्या बायका तेथे मिळा- ल्या त्यांसी बोलले. तेव्हां कोणी एक लुदिया नांवाची बायको जांबळी वस्त्रे विकणारीण, देवाची भक्तोण तिने ऐकिलें, आणि पौलाने सांगित- लेल्या गोष्टींवर तिने लक्ष द्यावे ह्मणून तिचे अंत:करण प्रभूने खुलविले. मग तिने आपल्या कुटुंबासुद्धां बाप्तिस्मा घेतल्यानंतर “माझ्या घरी येऊन राहवे," ह्मणून प्रेषितांस फार आग्रह केला. फिलिप्पै यांत तर शकुनदर्शक आत्मा लागलेली कोणी एक मुलगी होती. ता दैवज्ञानाने आपल्या धन्यांस बहुत मिळकत करून देत असे. प्रेषित जेव्हां प्रार्थना- स्थलाकडे जात, तेव्हां ती त्यांच्या पाठीस लागून ओरडत बोले का: "हे मनुष्य परात्पर देवाचे दास आहेत, हे तारणाचा माग आह्माला दाखवितात." असे तिने बहुत दिवस केलं. मग पौल कष्टी होऊन या आत्म्याला बोललाः “येशू खास्ताच्या नामाने मी तुला आज्ञा करतों का तं इच्यांतून निघून जा;" आणि तो तत्काळ निघाला. २. मग आपल्या मिळकतीची आशा गेलो अस पाहून तिच्या धन्यांनी प्रदाय प्रेषितांवर उठावला, आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडल न त्यांस छड्या मारायाची आज्ञा दिली, आणि त्यांस बहुत फटके 45H