पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५२ यरूशलेमांत प्रेषितांची सभा. [प्रक० १८३ उगेच राहिले; आणि आपणांकडून विदेशी लोकांमध्ये देवाने जे जे चमत्कार व अदुते करविली ती पौल व बार्णबा यांस सांगतांना त्यांनी ऐकिली. मग याकोब (जो धाकटा) ह्मणालाः "भावानो, विदेशी लोकांतून देवाने प्रजा काढून घ्यावी ह्मणून त्यांची भेट कसी घेतली, हे शिमोनाने तुह्मास सांगितले आहे. आणि या गोष्टीला भविष्यवाद्यांची वाक्ये मिळतात. यास्तव माझे मत असे आहे की, जे विदेश्यांतून देवा- कडे फिरतात त्यांस आपण त्रास देऊ नये; परंतु त्यांस असे लिहून पाठ- वावे की, मूर्तीचे अमंगळपण व शिंदळकी व गुदमरून मेलेले व रक्त यांपासून दूर राहावे." _*) सुन्य प्रांतांतव्या अंत्योखीयांतील मंडळी बहुतांशी विदेशी लोकांपैकी मिस्ती झालेली होती. जे नियमशास्त्राभिमानी तिकडे आले होते, त्यांनी विदेशी लोकांपैकी जे ख्रिस्ती होते, ते यहूदी लोकांच्या विधीमार्गाने वत्तीवें, जणु यहूदीच व्हावे, झणून मागितले. २. तेव्हां प्रेषित व वडील यांस आणि सर्व मंडळीला उचित वाटले की, पौल व बाबा यांच्या संगती माणसे, मणजे बार्सावा मटलेला यहदा व सिला यांस अंयोखीयास पाठवावे. त्यांच्या हाते त्यांनी असे लिहन पाठविले की: “जे विदेश्यांतले भाऊ यांस प्रेषित व वडील व भाऊ यांचा सलाम. आमी ऐकले की कित्येक आह्मांतून जाऊन तुह्मास खवळून तुमचे जीव भ्रांत केले आहेत, त्यांस आमी असी आज्ञा केली नाही, तर आमास बरे वाटले की जे मनुष्य आमच्या प्रभु येशू ख्रीस्लाच्या नामा- करितां आपल्या जिवावर उदार झाले, असे हे आमचे प्रिय बार्णवा व पौल यांच्या संगतीं मनुष्य तुह्माकडे पाठवावे. कांतर पवित्र आत्म्याला व आझाला बरे वाटले की, या अगत्याच्या गोष्टींवांचून तुह्मावर अणखी भार ठेवू नये, ह्मणजे मूर्तीला अर्पलेले व रक्त व गुदमरून मेलेलें व शिदळकी यांपासून तुह्मी दूर राहावे *). त्यांपासून आपणांस राखाल तर तुमचे बरे होईल. सुखरूप असा!" मग अंत्योखीयास येऊन त्यांनी ते पत्र दिले. ते वाचन बोधामुळे अंयोखीयांतील मंडळी आनंदित झाली. आणि सिलाला तेथे राहयाला बरे वाटले..

  • हे जे नेम सांगितले, ते यहदी मतानुसारी यांनीही पायवे असी आज्ञा होती.-

यहूदी खिस्ती व विदेशी खिस्ती यांमध्ये भेद नसावा,ह्मणन ते नेम त्या वेळेस पुलाप्रमाणे हात, परनु जसजसी यहूद्यांतून व विदेश्यांतून खिस्ती मंडळी मिश्रित झाली, तसतसे हे पुलरूप नेमही अनुपयोगी झाले.