पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ शौलाचा पालट. प्रक० १७८ प्रक० १७८. शौलाचा पालट. (प्रेषि० ९.) १. शौल *) तर अद्याप प्रभूच्या शिष्यांस भेडावण्या व घात कर- ण्याविषयी फार आवेशी असून प्रमुख याजकाकडे जाऊन त्याने साजपासी दमसेकांतल्या सभेस असी पत्रे मागितली की, त्याला त्या मार्गातले कोणी सांपडले, पुरुष आणि बायकाही, तर त्याने त्यांस बांधून यरूशलेमांत आणावें. मग जातां जातां तो दमसेकाजवळ पोहंचला, तेव्हां त्याच्या भोवता आका- शापासून प्रकाश अकस्मात् चमकला. आणि भूमीवर पडून याने असी वाणी आपणासी बोलतां ऐकली की: "शौला, शौला, माझा छळ कां करतोस?" तो ह्मणालाः "तूं कोण आहेस?" प्रभूने झटले: “ज्या येशूचा तूं छळ करतोस तोच मी आहे।) अणकुचीवर लात मारणे हे तुला कठीण":) तेव्हां शौल कांपून व विस्मित होऊन बोललाः "हे प्रभू, म्या काय करावे ह्मणून तूं इच्छितोस?" प्रभूने त्याला मटलेः "ऊठ व नगरांत जा, ह्मणजे तुला जे करावे लागते ते तुला कोणी सांगेल." त्यासंगती जे मनुष्य जात होते ते तर स्तब्ध उभे राहिले, त्यांनी वाणी ऐकिली खरी, पण कोणाला पाहिले नाही. मग शौल भूमीवरून उठून डोळे उघडिल्यावर त्याच्या दृष्टीस कोणी पडला नाही. मग त्यांनी त्याला हाती धरून दम- सेकांत नेले, आणि तो तीन दिवस अंधळा होता व त्याने काही खाले पिले नाही. _*) शील याला पोल हे रोमी नांव ही होते; हा किलिस्या (आशिआ मैनरांत) यांतील नर्स- कर होता. त्याचे आई वाप बन्यामीन कुळांतले यहूदी असून त्यास रोमी प्रजापण मिळाले होते. त्यांनी आपला पुन शील याला लहानपणापासून न्यायशास्त्री गमलिएल (प्रक० १७४क०२) याजकडे न्यायशास्त्र शिकण्याकरिता पाठापले होते. तो तें शिकन शिवाय राहोट्या शिवण्याचाही धंदा शिकला, कारण विद्या शिकून खेरीज काही धंदा शिकण्या- ची व तो करण्याची चाल होती (२ करि० १२,२२. प्रेषि. १६,३७, २२,३; १८,३). _t) दुसऱ्या प्रेषितांप्रमाणे पोलाने प्रभूच्या उठण्याचा साक्षी होण्याकरिता त्याला प्रभूने शरीरकों प्रत्यक्ष दर्शन द्यावे, आणि प्रेषितपणासाठी जसे त्याने दुस-या प्रेषितांस तसे यालाही स्वतां बोलावन नेमावें असें अगत्य होतें. 1) त्या देशांत जनावरांस काटे ठोकलेल्या पराणीने हाकीत, त्यावर जर जनावराने लात मारली तर त्यापासून ते आपणाला जखमी मात्र करून घेई. . २. दमसेकांत अनान्या नामें कोणी एक शिष्य होता, त्याला प्रभु दृष्टा- तान मणालाः "हे अनान्या "नीट" मटलेल्या रस्त्यांत जा आणि यहूदा