पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक ०१ ७५] स्तेफन स्त्रीस्ताच्या साक्षीसाठी प्राण देणा-यांतील पहिला. ३३९ प्रक० १७६. स्तेफन खीस्ताच्या साक्षीसाठी प्राण देणाऱ्यांतील पहिला. (प्रेषि० ६ व ७.) त्या दिवसांत शिष्य फार वाटल्यावर प्रेषितांनी मंडळीची व्यवस्था करा- यास सात माणसे निवडून त्यांस कारभारी किंवा सेवक असे नेमले, त्यां- पैकी स्तफन हा एक होता. तो विश्वासाने व सामर्थ्याने पूर्ण होऊन लोकांमध्ये मोठी अद्भुते व चमत्कार करी. तेव्हां कित्येक उठून स्तेफ- नासीं वादविवाद करूं लागले. परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याने तो बोलला ती त्यांच्याने आडववेना. तेव्हां त्यांनी त्याला धरून न्यायसभेत नेले; आणि खोटे साक्षी उभे केले असतां ते बोलले : "हा माणूस हे पवित्र स्थान देऊळ) याचे व शास्त्राचे विरुद्धभाषण करणे सोडीत नाही. कांतर आह्मी त्याला असे बोलतां ऐकिले की, हा नाजोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोश्याने आमास लावून दिलेल्या रीति पालटील.” मग मुख्य याजक राणालाः “यागोष्टी अशाच आहेत काय?" तेव्हां स्तेफन बोलला: "भावानो व वडिलानो, ऐका!" असे सांगून इस्राएल लोकांकरितां देवाने जी महत्कार्य केली त्यांविषयी आणि लोकांनी आपली मान ताठर केली या- विषयी फार वेळपर्यंत त्यांसमोर बोलून शेवटी ह्मणालाः “अहो ताठमानेचे हो, तुह्मी पवित्र आत्म्याला सर्वदां अडवितां, जसे तुमचे पूर्वज तसे तुझीही. ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा भविष्यवाद्यांतील कोण होता बरे? आणि जो न्यायी, ज्याच्या येण्याविषयी भविष्यवाद्यांनी पूर्वी सां- गितले, त्याचे तुझी आतां पराधीन करणारे व प्राणघातकी निघालां!' हे ऐकून ते आपल्या मनांत खोचून त्याजवर दांत खाऊ लागले. पण तो पवित्र आत्म्याने पूर्ण असून आकाशाकडे दृष्टि लावून त्याने मटलेः “पाहा, आकाश फाटले, आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिलेला असे माझ्या दृष्टीस पडते." पण ते मोठी अरोळी मारून कानांत बोडे घालन एकचित्ताने खाजवर धावले आणि त्यांनी त्याला शहराच्या बाहेर घालवन धोडे मारले. आणि साक्षी *) यांनी आपली वस्त्रे शील नांवाचा कोणी तरुण होता त्याच्या पायांजवळ ठेवली; तेव्हां ते स्तेफनाला धोंडे मारीत असतां तो प्रभूचा धावा करीत बोललाः “हे प्रभू येश, माझ्या याचा स्विकार कर! मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला की: "हे