पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १७१] र पवित्र आल्याचे येणे. ३३३ व एलामी, मेसपटाम्या व यहूदा व काप्पादकी, पंता व आशी, यूगी व पांफ- ली. मिसर व कुरेणेच्या जवळचा लिब्या देश यांतले राहणारे, रोमांत प्रवास करणारे, यहूदी व मतानुसारी, क्रेती व अर्बी, असे आह्मी आपल्या भाषेत त्यांस देवाची महकमें बोलतां ऐकतो." तर ते सर्व विस्मित होऊन व संशय धरून एकमेकांस ह्मणाले: “हे काय असेल?" कित्येक तर थट्टा करून ह्मणालेः "हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत." __*) सीना डोंगरावर प्रभूने अग्नीत उतरून नियमशास्त्र दिले. त्यात त्याने विधि व आज्ञा दिल्या आणि त्यावर जुन्या करारांतील मंडळी स्थापित झाली (प्रक० ३४ क०२) पन्नासाव्या दिवसी पवित्र आत्मा आला, त्या वेळेस प्रभु पुन्हा अग्नीत उतरला, आणि नियमशास्त्राचे पूर्ण होणे यावर खिरती मंडळीचा पाया घातला गेला. तिकडे सशास्त्राप्रमाणे तुह्मास केले पाहिजे, असी आज्ञा देउननियमशास्त्र वास्ताकडे चवायास गुरु असा दाखविला आहे (प्रक० ३४ क०३. टीका पाहा). आणि इकडे गाच्याने करवेल असे सांगण्याचे तात्पर्य समजायाचे आहे. कारण देवाच्या इच्छेप्रमाणे वागायास योग्य होण्याकरितां देव आपला आत्मा आम्हास देतो. जुन्या करारा- तील पन्नासाव्या दिवसाचा सण जुन्या करारांतील मंडळी स्थापण्याचा स्मरणार्थ सण होता; आणि नव्या करारांतील पन्नासाच्या दिवसी जे झालें तेणेकरून खिस्ती मंडळीची स्थापना झा. ली. त्या सणाच्या दिवसी वार्षिक पिकाची प्रथम फळे देवळांत आणून देवाला सादर करीत मत. तसे एथेही देवाच्या राज्याचे मोठे पीक आहे, त्यांतील पहिले उत्पन्न (३००० मनष्ये) नव्या करारातील मंडळीत मिळाले आहे. बावेलांतील बुरूज बांधण्याच्या वेळेस कोणी कोणाची भाषा समजू नये म्हणून देवाने उतरून मनष्यांच्या भिन्न भिन्न भाषा केल्या. पण या समयीं प्रभूच्या आत्म्याने उतरून सर्व ने ऐक्य केले. प्रोषित अन्य भाषांनी वोलत आणि ऐकणारे ते कोणत्याही राष्ट्रातील मोत. सर्व आपापल्या जन्मभाषेत समजत होते. बाबलांतील बुरुजाचा शिरोभाग आ. काशापर्यंत जावा असा मनुध्यांचा इरादा होता, त्याप्रमाणे त्याजकडून तर घडले नाहीं त आकाशापर्यंत उंचावलेली, आकाश व पृथ्वी यांचा संबंध करणारी आणि सर्व स आपल्यामध्ये एकत्र करणारी असी जी बिस्ती मंडळी ती स्थापित झाली. ३ मग पेतर अकरा जणांसुद्धा उभा राहून त्यांस बोलू लागला की: को यहदी माणसानो, तुमाला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत, कांतर साचा पहिला प्रहर आहे. परंतु योएल भविष्यवाद्याकडून जे सांगितले च आहे : 'देव ह्मणतो शेवटल्या दिवसांमध्ये असे होईल की मी आपला ना मनुष्यमात्रावर घालीन.' इस्राएल मनुष्यानो, या गोष्टी ऐका.