पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

BENERELU प्रक० १७०] पवित्र आत्मा याची कये खेड, ३३३ दुसरा भाग. प्रेषितांकडून तारणाचें घोषण. प्रक० १७०. पवित्र आत्मा याची कृत्ये. गोर० १६. १३, १४. जेव्हां सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो तुह्मास सान्या सत्यांत नेईल. तो माझा महिमा प्रगट करील, कारण जे माझें यांतन घेऊन ते तुह्मास सांगेल.-१ करि० १२, ३. पवित्र आत्म्याकडून मटल्यावांचून कोणाला प्रभु येशू असे ह्मणवत नाही. रोम०८, ९. जर कोणाला खीस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाहीं.-रोम० ८.१४. १५ ज्या कोणांस देवाचा आत्मा चालवितो तेच देवाचे पुत्र आहेत. कां तर पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुह्मास मिळाला नाही; पण दत्त- कपणाचा आत्मा मिळाला आहे, त्यावरून आपण अब्बा झणजे हे बापा असी हाक मारतो.-एफस० २, १९-२२. तुह्मी यापुढे परके व उपरी नव्हां, परंतु पवित्रांचे संगती रहिवासी व देवाच्या घरांतले, प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया त्यावर तुझी रचलेले आहां, येशू खीस्त तोच कोपऱ्याचा मुख्य धोडा आहे, त्यामध्ये अवघी रचना बरोबर रचली असतां प्रभूमध्ये पवित्र देऊळ असी वाढती; त्यामध्ये तुह्मीही देवाच्या वस्तीसाठी आत्म्याने संगतीं रचलेले आहां.- रोम० ८, ११. येशला मेलेल्यांतून उठविणाऱ्याचा आत्मा जर तुह्मामध्ये राहिला, तर ज्याने खीस्ताला मेलेल्यांतून उठविले तो आपला तुह्मामध्ये वसणारा आत्मा याक- डन तमची मरणारी शरीरे देखील जिवंत करील.-- रोम०८, १६. १७. आत्मा स्वतां आमच्या आत्म्याला साक्ष देतो की, आह्मी देवाची लेकर आहो. जर लेंकरे, तर वारीस, देवाचे वारीस आणि खीस्ताचे नती वारीस आहो; आह्मी संगतीं दुःख भोगतो तरी संगतीं दिव्य सख जगावे ह्मणून असे आहे. -२ कार० ५, ५. तर ज्याने आह्मास याकरि- नाच तयार केले तो देव आहे, त्याने आह्मास आत्म्याचा विसार दिला आहे.