पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२८ शुभवर्तमानाचा उपदेश व बाप्तिस्मा यांची स्थापना. प्रक० १६८ येशू त्यांस ह्मणाला : “या, जेवा." तेव्हां तो प्रभु आहे, असे त्यांस समजले. ह्मणून "तूं कोण आहेस," हे त्याला पुसायास शिष्यांतील कोणी धजला नाही. मग येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांस दिली आणि तसीच मासळीही दिली. २. मग ते जेवल्यानंतर येशने शिमोन पेतराला मटलेः “योनाच्या शिमोना, यांपेक्षां तूं मजवर आधिक प्रीति करतोस काय ?" तो त्याला ह्मणालाः “होय प्रभू , मी तुजवर प्रीति करतो है तुला ठाऊक आहे." येशूने त्याला मटले : "माझ्या कोकरांस चार." पुन्हा दुसऱ्याने त्याला झटले: “योनाच्या शिमोना, मजवर प्रीति करतोस काय?" तो त्याला ह्मणालाः "होय प्रभू, मी तुजवर प्रीति करतो, हे तुला ठाऊक आहे." येशूने त्याला मटले. "माझ्या मैढरांस पाळ,” तिसऱ्याने त्याने त्याला मटलेः “योनाच्या शिमोना, मजवर प्रीति करतोस काय?' तीन वेळा त्याने त्याला ह्मटले: "मजवर प्रीति करतोस काय?" ह्मणून पेतर दु:खी होऊन त्याला ह्मणालाः "हे प्रभू तुला सर्व ठाऊक आहे, मी तुजवर प्रीति करतो, हे तूं जाणतोस." येशूने त्याला मटले: "माझ्या मेंढरांस चार!*) मी तुला खचीत खचीत सांगतो . तूं तरुण होतास, तेव्हां तूं आपली कमर बांधून मनास वाटे तेथे जाईस, पण तूं मातारा होसील तेव्हां तूं आपले हात लांबवसील, आणि दुसरा तला बांधून तुझ्या मनास वाटत नाही तेथे नेईल"t). तो कोणत्या मरणाने देवाचा महिमा प्रगट करणार हे सुचवून त्याने असे म्हटले, आणि असे बोलून त्याने त्याला ह्मटले: "माझ्या मागे ये!"

  • ) पेतराने प्रभूला तीन वेळा नाकारिलें, तेणेकरून तो प्रेषिताच्या पदवीस भयोग्य

झाला होता. तथापि प्रभूने त्याला पुन्हा प्रेषित होण्याकरिता तीनदा बोलून त्याची पूर्व- पदावर स्थापना केली. +) पतर खांबी मरण पावला (प्रक० १९१ क०१ पाहा). प्रक० १६८. शुभवर्तमानाचा उपदेश व बाप्तिस्मा यांची स्थापना. (माथी २८. मार्क १६. लूका २४.) नंतर अकरा शिष्य गालिलांत जो डोंगर येशूने त्यांस नेमला होता त्याकडे गेले. आणि त्यांनी त्याला पाहून त्याला नमन केले. आणि येशू जवळ येऊन त्यांस ह्मणाला: "आकाशांत व पृथ्वीवर अधिकार मला