पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६० तिबेरयाच्या समुद्राजवळ येशूचे दर्शन. ३२७ मी विश्वास धरणारच नाही." मग आठ दिवसांनंतर त्याचे शिष्य . पन्हा घरांत होते आणि त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हां दारे बंद असतां येश येऊन व मध्ये उभा राहून बोललाः "तुह्मास शांति असो!" नंतर त्याने थोमाला मटले: "तूं आपले बोट इकडे करून माझे हात पाहा व आपला हात लावून माझ्या कुसीत घाल, आणि अविश्वासी होऊ नको, वर विश्वासी ऐस!" थोमाने त्याला उत्तर दिले की: "माझा प्रभु आणि माझा देव !" येशूने त्याला मटले: “थोमा, मला पाहिले ह्मणून विश्वास- लास; पाहिल्यावांचून विश्वासतात ते धन्य!" प्रक० १६७. तिबेरयाच्या समुद्राजवळ येशूचे दर्शन. (योह ०२१.) १. त्यानंतर तिबेरयाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांस पुन्हा प्रगट झाला. शिमोन पेतर व थोमा व नथानेल व जबदीचे पुत्र (योहान व याकोब ) व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे हे एकत्र असतां शिमोन पेतराने त्यांस अटले: "मी मासे धरायाला जातो." ते त्याला ह्मणाले : “आमीही नजसंगतीं येतो." मग ते निघून तारवांत बसले आणि त्या रात्री त्यांनी कांहीं धरिले नाही. इतक्यांत सकाळ झाली, तेव्हां येशू समुद्राच्या तिरी उभा राहिला, तथापि तो येशू आहे असे शिष्यांस समजले नाही. तेव्हां येशने त्यांस ह्मटले: "मुलानो, तुह्मास कांहीं खायाला आहे काय?" "नाही" असे त्यांनी त्याला उत्तर दिले. त्याने त्यांस मटले : "तुह्मी तारवाच्या उजव्या बाजूस जाळे टाका झणजे तुह्मास मिळेल." त्यांनी तर टाकलें, मग माशांच्या समुदायावरून त्यांस जाळे ओढून काढवेना. मग ज्या शिष्यावर येशूची प्रीति होती, तो पेतराला ह्मणालाः "तर प्रभु आहे." हे ऐकन शिमोन पेतराने पांघरूण घेऊन कमरेला बांधले; (कारण तो पदा होता आणि समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य तर माशांचे जा ओढीत ओढीत होडीतून आले, कांकी ते कांठापासून दूर नव्हते. कांठीं उतरल्यावर त्यांनी कोळशांची शेकोटी व त्यांत मासळी गतलेली व भाकर पाहिली. येशूने त्यांस झटले : "आतां धरलेल्या HTन कांहीं आणा.” शिमोन पेतराने जाऊन १५३ मोठ्या माशांनी लले जाळे कांठास ओढले; आणि तितके असतांही जाळे फाटले नाहीं