पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.२६ शिष्यमंडळी व थोमा यांस येशूचे दर्शन. प्रक० १६६ शिमोनाला दिसला आहे." मग यांनी वाटेतील गोष्टी आणि तो भाकर मोडते वेळेस आपण कसा ओळखला, हे सांगितले. प्रक० १६६. शिष्यमंडळी व थोमा यांस येशूचे दर्शन. (मार्क १६. लूका २४. योह० २०.) १. त्याच दिवसीं ह्मणजे सप्तकाच्या पहिल्या दिवसी संध्याकाळ झाल्यावर जेथे शिष्य मिळाले, तेथील दारे यहूद्यांच्या भयामुळे बंद असून ते जेवायास बसले असतां या गोष्टी सांगत होते, तो येशू त्यांस दिसला. तो येऊन व त्यांच्यामध्ये उभा राहून त्यांस ह्मणालाः "तुह्मास शांति असो!" परंतु ते घाबरले व भयभीत होऊन आपण आत्मा पाहिला असे त्यांस वाटले. मग त्याने त्यांस मटलेः "तुझी कां घाबरला ? माझे हात व माझे पाय पाहा!मी स्वतां आहे, मला चाचपून पाहा, कांकी मला मांस व हाडे आहेत ह्मणून पाहतां, तसी आत्म्याला नाहीत." तेव्हां है बोलून त्याने आपले हात व पाय वकूस त्यांस दाखविली. तेव्हां शिष्य प्रभूला पाहून आनंदले. तोपर्यंत ते आनंदावरून विश्वास न ठेवतां आश्चर्य करता त्याने त्यांस बटले: “एथें तुह्माजवळ कांहीं खायाला आहे काय?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या मास्याचा तुकडा व मोहळाचे कांहीं दिले, तेव्हां त्याने घेऊन त्यांच्या देखतां खाले. मग त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचे कठीणपण यांचा त्यांस दोष लावला, कारण ज्यांनी तो उठलेला असा पाहिला होता, त्यांवर ते विश्वासले नाहीत. मग येशू पुन्हा त्यांस ह्मणालाः "तुह्मास शांति असो!" आणि त्यांजवर कुंकून त्याने त्यांस मटले: “पवित्र आत्मा घ्या * ), ज्या कोणांची पापे तुझी सोडाल ती त्यांस सुटतील, आणि ज्या कोणांची तुह्मी राहबाल ती राहतील."

  • ) देणे पन्नासाव्या दिवसांच्या सणांत पवित्र आत्मा पूर्णपणे शिष्यांवर ओतला गेला,

न्याचा जणू विसार होता. २. येशू आला होता तेव्हां बारा शिष्यांतील एक, दिदूम झटलेला थोमा त्यांच्या बरोबर नव्हता. मग दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलें: “आह्मी प्रभूला पाहिले आहे. परंतु त्याने त्यांस मटले: "त्याच्या हातांस खिळ्यांचे भोक पाहिल्यावांचून आणि खिळ्यांच्या भोंकांत आपले बोट घातल्यावांचून आणि त्याच्या कुसीत आपला हात घातल्यावांचून