पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६३] येशूचे पुन्हा उठणे. पहिल्याने येशूकडे रात्रीं आला होता, तोही बोळ व अगरू यांचे मिसळ समारे शंभर शेर घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि सगंध द्रव्य घालून प्रेतवस्त्रांनी ते गुंडाळले. मग योसेफाने खडकांत खोदलेले आपले नवे थडे, ज्यांत कोणी कधी ठेवला नव्हता, त्यांत तें ठेवले, आणि मोठी धोड थड्याच्या दारासी लोटून लावल्यावर निघाला. आणि ज्या बायका गालिलाहून त्याच्या संगती आल्या होत्या, त्यांनीही पाठीमागे चालून ते थडे व त्याचे शरीर कसे ठेवले हे पाहिले. मग माघारे जाऊन सुगंध द्रव्ये व सुगंध तेल ही तयार केली. आणि शाब्बाथ दिवसी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. ३. मग दुसऱ्या दिवसी ह्मणजे तयारी करण्यानंतर जो दिवस (शाब्बाथ) त्यात मुख्य याजक व परोशी पिलाताकडे मिळून जाऊन बोलले: "महा- राज. तो ठक जिवंत असतां बोलला की, तीन दिवसांनंतर मी उठेन, असी आमास अठवण आहे. यास्तव तिसऱ्या दिवसापर्यंत थड्याचा बंदोबस्त करायास सांग, नाही तर कदाचित् त्याचे शिष्य रात्री येऊन याला चोरून नेतील, आणि तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकांस मांगतील, मग शेवटले ठकविणे पहिल्यापेक्षा वाईट होईल." पिलात त्यांस ह्मणालाः "तुह्माजवळ पाहरा आहे, जा तुह्माला बाटेल तसा बंदोबस्त करा." मग त्यांनी जाऊन धोंडीवर शिक्का मारून पाहरा ठेवून थडग्याचा बंदो- बस्त केला. प्रक० १६3. येशूचे पुन्हा उठणे. (माथी २८. मार्क १६. लूका २४. योह० २०.) १. आणि सप्तकाच्या पहिल्या दिवसी (आदितवारी) पाहटेस सूर्य उगवण्याच्या वेळेस मोठा भूमीकंप झाला, कारणं प्रभूचा दूत आकाशांतून उतरून येऊन दारापासून धोंड लोटून तीवर बसला. त्याचे रूप विजेसा- होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते. त्याच्या भयाने पाह रेकरी भरथरों कांपून मेल्यासारखे झाले. पाहरेकन्यांतील तर कित्येकांनी नगरांत जाऊन सर्व झालेले वर्तमान मुख्य याजकांस सांगितले. मग त्यांनी वडि- माहित मसलत केल्यावर शिपायांस पुष्कळ पैका देउन सांगितले की. "तही असे बोला, रात्री आगी झोपेत असता त्याच्या शिष्यांनी ये 411