पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१९ प्रक० १६१] येशूचा मृत्यु येतो की नाही हे पाहूं." तेव्हां येशूने आंब घेतल्यानंतर मटले: (६) "पर्ण झाले आहे !" अणखी येशू मोठा शब्द काढून बोललाः (७) "हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हातांत सोपून देतो!" असे बोलून त्याने डोके लववून प्राण सोडला. Fa ३. आणि पाहा देवळांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून त्याचे दोन विभाग झाले. आणि भूमी कांपली व खडक फुटले आणि थडी उघ- डली आणि झोपी गेलेले पवित्र लोक यांतील बहुतांची शरीरे उठली; आणि तो उठल्यानंतर *) ते थड्यांतून निघून पवित्र नगरांत गेले व बहु- तांच्या दृष्टीस पडले. आणि शतपति व त्याच्याबरोबर येशूवर पाहरा कर- णारे हे भूमीकंप व झालेल्या गोष्टी पाहून फार भ्याले व बोलले: "खराच माणस नीतिमान व देवाचा पुत्र होता." आणि जे समुदाय तेथे जमले नेते अवघे झालेल्या गोष्टी पाहून आपले उर बडवून माघारे गेले. पन्हा उठणान्यांमध्ये पहिला खीरत आहे. कारण केवळ त्याच्याच पन्हा जण्याकड़न दुसन्या मनुष्यांचे पुन्हा उठणे आहे. खीस्त आमचा अग्रेसर आहे आणि आम्ही त्याच्या शरीरातील अवयव असल्यामुळे तो आपल्यासारखें वैभव प्राप्त होण्यासाठी आम्हास आपल्या बरोबर नेतो.. विना. ख्रीस्त आमचा प्रतिनिधि असतांना त्याचे दुःख सोसणेही व्यासंबंधीच होते. त्याचे मरण यज्ञसंबंधी मरण होते. तो स्वता- करितां दुःख सोसून मरण पावला असे नाही, तर आमाकरितां तो मृत्यु पावला. आमच्या पापांच्या योगाने मरणास व दंडास आह्मी पात्र असतां त्यांपासून मुक्त करायासाठी त्याने आमाकरितां हे शासन सोसा- यास पत्करिले आहे यशाया ५३, ४-७. (प्रक०८५ क० १). त्याने पाप केले नव्हते यासाठी त्याला दुःख सोसण्याची काही गरज नव्हती. परंतु त्याने दुःख सोसण्याकडून आमच्याकरितां पुण्य मिळविले आणि ते पुण्य अपार व अनंतकालिक आहे. कारण ईश्वरी स्वभाव खीस्तामध्ये असतांना मानवी स्वभावाच्या दुःखाचा तो विभागी झाला असे आहे, ह्मणूनच आमचे व सर्व जगाचे पाप नाहीसे करायाला त्याचे पुण्य परिपूर्णपणे पुरेसे आहे. आणि आमी त्याजवर भाव विला असतां त्याच्या जीवनाचे विभागी होण्याने व त्याच्या संबंधाने मारण्याने त्याचे पुण्य आह्मास प्राप्त होते, आणि तसाच त्याच्या पुण्याच्या