पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६१] येशूचा मृत्यु. ३२७ होता" हा शास्त्रलेख पूर्ण झाला. आणि येशू बोललाः (१) "हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांस समजत नाहीं." त्यांनी त्याला खांबी दिले तेव्हां दुसरा प्रहर लागला होता (सकाळचे नऊ वा- जतां). तेव्हां शिपायांनी त्याची वस्त्रे घेतली आणि एकएक शिपायाला एकएक भाग असे चार भाग केले; झग्याला तर शिवण नव्हती, तो वर पासन सगळा विणलेला होता; यास्तव ते एकमेकांस ह्मणाले: “हा आपण फाई नये तर कोणाला येईलं हैं चिम्या टाकून पाहूं." हे यासाठी झाले की "यांनी आपणांमध्ये माझी वस्त्रे वांटून घेतला आणि माझ्या पांघरू- णावर चिच्या टाकल्या," असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा. (गीत२२. प्रक०६९क० ५. सूचना पाहा).

  • बोळ मिसळलेला द्राक्षारस हा मादक पदार्थ होता. ज्यास खांबी द्यावयाचे त्यांस त्या

भयंकर दःखाच्या वदना भासू नयेत, झणून दया करून तो त्यांस पाजीत असत. खीरताने हा पदार्थ घेववेना, कारण मरणाच्या संपूर्ण वेदना आपण सोसाव्या हेच त्याला योग्य वाटले. २. पिलाताने तर पत्ता लिहून खांबावर लावला, तो असा लिहिला होता कीः "नाजरेथकर येशू यहूद्यांचा राजा." येशूला खांबी दिले में ठिकाण तर नगराजवळ होते, ह्मणून बहुत यहूद्यांनी येऊन तो पत्ता नाचला. तो इब्री व हेलेणी व रोमी या तीन भाषांत लिहिला होता*). मग मख्य याजक पिलाताला ह्मणाले: “यहूद्यांचा राजा असे लिहूं नको, तर सयहद्यांचा राजा आहे असे त्याने मटले असे लिही." पिलाताने उत्तर दिले: “म्या जे लिहिले ते लिहिले."

  • ) खांवों दिलेला सार्वभौम राजा जो वीरत त्याविषयींचा तीन मुख्य भाषांत हा पहिला

जाहिरनामा होय. प्रक० १६१. येशूचा मृत्यु. (मात्थी २७. मार्क १५. लूका २३. योह० १९.) आणि जवळून जाणाऱ्यांनी त्याची निंदा करून मटले की "अरे. देवाचा पुत्र असलास तर खांबावरून उतर!" आणि तसेच मुख्य याज- थट्टा करून बोलले की: "त्याने दुस-यांचे तारण केले. आपले याच्याने करवत नाहीं; त्याने देवावर भरवसा ठेविला, तो त्याला या तर त्याने त्याला आतां सोडवावे!" आणि शिपायांनीही त्याची