पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५६] MP पेतराने येशूला नाकारणे. ३१२ काने त्याला मटले "मी तुला जिवत देवाची शपथ घालतों की सुवंद्य जो देव त्याचा पुत्र खीस्त तूं आहेस काय! हे आह्मास. सांग.” येशू त्याला ह्मणाला "तो मी आहे. आणखी मी तुह्मास सांगतो, यापुढे तुह्मी मनु- ब्याच्या पुत्राला पराक्रमाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर येतांना पाहाल." मग प्रमुख याजक आपली वस्त्रे फाडून बोललाः “याने दर्भाषण केले आहे; आह्मास आणखी साक्ष्यांची काय गरज?" पाहा, आतां तुह्मी याचे दुर्भाषण ऐकिले आहे. तुह्मास कसे वाटते?" तेव्हां "तो मरणास योग्य आहे" असा सर्वांनी त्यावर दंड ठरविला. तेव्हां ते त्याच्या तोंडावर धुंकले आणि जी माणसे येशूला राखीत होती त्यांनी त्याची थट्टा करून त्याला फटके मारले आणि त्याचे डोळे बांधून त्याच्या तोंडावर मारले व त्याला विचारले. "अरे खीस्ता, तुला कोणी मारले हे तूं भवि- ज्यवादी असल्यास सांग!" आणि निंदा करून ते त्याच्या विरुद्ध बहुत दुसऱ्या गोष्टी बोलले.

  • ) ( प्रक० ११२ क. २ पाहा.) हे त्यांचें साक्ष देणे खोटे होते. कारण "तुह्मी

देउळ मोडा, मग मी तीन दिवसांन ते उभारीन," असे येशूने सांगितले होते. रद्द करायास व मोडायास खोस्त आला होता असें नाही, तर पूर्ण करायास व उभारायास तो आला. "मी हे देऊळ मांडीन" असे जर खाने खरोखर सांगितले असते तर तो खचीत जुन्या कराराचा धिक्कार करणारा असा मोजला गेला असता (प्रक० ११७ क० ९ पाहा). २. आणि शिमोन पेतर व एक दुसरा शिष्य (योहान) हे त्या रांगे- पासून दुरून मागून चालले. तो शिष्य तर प्रमुख याजकाच्या ओळ- खीचा असतां येशूच्या संगतीं प्रमुख याजकाच्या वाड्यांत गेला. पण पेतर दारासी बाहेर उभा राहिला, मग जो दुसरा शिष्य त्याने बाहेर येऊन व द्वारपाळीसी बोलून पेतराला आंत नेले. तेव्हां ती तरणी द्वार- पाळी पेतराला ह्मणालीः "तूंही त्या माणसाच्या शिष्यांतील आहेस ना?" याने झटले: “मी त्याला ओळखत नाही, आणि तूं ह्मणतीस ते मला ठाऊक नाही." मग तो बाहेर देवडींत गेला, तेव्हां कोंबडा ओरडला तर दुसरीने त्याला पाहिले व तेथल्या लोकांस मटले: “नाजोरी येश याजबरोबर हाही होता!" पुन्हा तो शपथ वाहून नाकारून बोललाः “मी त्या माणसाला ओळखत नाहीं." मग काही वेळाने उभे राहणारे जवळ