पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ नोहाची संतती. [प्रक०६ त्यांनी एकमेकांची भाषा समजू नये ह्मणून तेथे आह्मी त्यांच्या भाषेचा भेळमेळ करूं." मग परमेश्वराने त्यांस तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर विख- रले; आणि त्यांनी नगर बांधणे सोडले, यामुळे त्याचे नांव बाबेल मंटले आहे. बाबेल ह्मणजे भेळ *). _*) सर्व मनुष्यांनी एकत्र होऊन असा विचार केला की, आपण शक्तिमान आहों, झणन देवाची आपणास गरज नाही. हा त्यांचा विचार जाणन त्यांची खोटी ऐक्यता व खोटें मत यांपासन देवाने त्यांस विभागन वेगळे केले. तेव्हापासून राष्ट्र आपापल्या मार्गास जातात. आणि राष्ट्रांचे आपापल्या मार्गास जाणे हा असद्धर्म होय. आणि जोपर्यंत आपण अशक्त व निराश्रित आहो असे ती जाणत नाहींत. तोपर्यंत ती आपल्या सामथ्यांने व बुद्धीने आपले सख संपादन करून घेण्यास पाहतील, परंतु आपण निराश्रित व अशक्त आहे) असे जेव्हा ती कबूल होऊन सावध होतील, तेव्हां देव त्यांची खरोखर ऐक्यता करील आणि ते सुख पावतील. जी राष्ट्र वावेलाच्या बुरुजापासून विखरून गेली,तीं गलगथा डोंगरावर नीरताचा वधस्तंभ उभा झाला,तेथें एकत्र होऊन मिळं लागली (योह ०१२,२२); आणि पन्नासाव्या दिवसांच्या सणाच्या रोजी प्रभने पुन्हा उतरून विभागलेल्या भाषा एक होतील असे दाखविलें (प्रेषि०२,३-११). ३. शेमापासून चौथा पुरुष जो फालेक त्याच्या दिवसांत वरील गोष्ट घडून आली. फालेक ह्मणजे विभाग आणि है नांव त्याला यावरून मिळाले की त्याच्या दिवसांत पृथ्वी विभागली.–हामाचा नातू जो निम्रोद तो पृथ्वीवर महावीर होऊ लागला आणि परमेश्वरासमोर बळवान् पारधी झाला, त्याच्या राज्याचा प्रारंभ बाबेल होते. नंतर त्याने आश्शूर देशांत निनवे व दुसरी पुष्कळ मोठी नगरे बांधली.--याप्रमाणे नोहाच्या पुत्रांची कुळे पृथ्वीवर विस्तारली आहेत *)..

  • ) पृथ्वीच्या दक्षिण दिशेस जे देश झणजे आशिआ खंडांतील दक्षिण द्वीपकल्य, हिंद-

स्थान व अरवस्थान आणि सर्व आफ्रिका खंड, त्यातील लोक हामाचे वंशज आहेत. शेमाची संतती मध्य आशिांत वस्ती करून राहिली. आणि याफेथाच्या नंशाता प्रसार उत्तर आशिआ, सर्व यरोप खंड व अमेरिका यांत, आणि अलिकडे बहुत अंशी हिंदुस्थानांतही झाला आहे. 3114 खेड, (पुणे)