पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ वल्हांडण भोजन. प्रक० १५२ तुझी आज्ञा आहे?" तेव्हां त्याने पेतर व योहान यांस पाठवितांना सांगि- तले की, “नगरांत जा, ह्मणजे पाण्याची घागर घेऊन जाणारा माणूस तुह्माला भेटेल, त्याच्या मागे जा आणि जेथें तो आंत जाईल तेथल्या घर- धन्याला असे सांगा, गुरु ह्मणतो; म्या आपल्या शिष्यांसंगतीं वल्हांडण सणाचे भोजन करावे असी उतरायाची जागा कोठे आहे ? मग तो तुह्मास सामान लावून तयार केलेली एक मोठी माडी दाखवील, तेथे आमच्या- साठी तयार करा. मग सांगितल्याप्रमाणेच शिष्यांस अढळले व त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन तयार केले. _*) "सणांत हे करूं नये" असे त्यांनी म्हटले, तरी सणांत खीस्ताने मरा असें अगत्य होते आणि तेणेकरून खीस्त खता खरे व सर्वकाळपर्यंत टिकणारे अशा कन्हांडण भोजनांतील कोंकरूं आहे हे स्पष्टपणे दिसण्यांत आले. २. आणि (बृहस्पतबारी) संध्याकाळ झाल्यावर येशू बारा शिष्यांबरोबर जेवायास बसला. मग जेवणावरून उठला आणि आपली वस्त्रे ठेवून त्याने रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळांत पाणी घालून शिष्यांचे पाय धुऊन रुमालाने पुसू लागला. तेव्हां शिमोन पेतराकडे तो आला आणि हा त्याला ह्मणालाः "प्रभू, तूं माझे पाय धुतोस काय!” येशूने त्याला मटले: “जे मी करतो ते तूं आतां जाणत नाहींस तर यापुढे समजसील!" पेतर ह्मणाला : “तुला माझे पाय कधीही धुवायाचे नाहीत!"येशूने त्याला उत्तर केले: “म्या तुला न धुतले तर मजबरोबर तुला वाटा होणार नाहीं." शिमोन पेतर त्याला ह्मणालाः " प्रभू, तर माझे पाय केवळ नको पण हात व डोके ही धू.” येशूने त्याला मटले: “ज्याची अंघळ झाली त्याला पाय धुण्याखेरीज दुसऱ्या कशाची गरज नाहीं, तो तर सर्वांगीं निर्मळ आहे"*). नंतर त्याने त्यांस ह्मटले: “म्या तुह्मास काय केलें है तुह्मी समजलां काय? तुझी मला गुरु व प्रभु ह्मणतां आणि ठीक ह्मणतां, कारण मी तसाच आहे. ह्मणून मी प्रभु व गुरु असतां म्या तुमचे पाय धुतले तर तुह्मासही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे म्या तुह्मास केले तसे तुह्मीही करावे, ह्मणून म्या तुह्मास उदाहरण दि- ले आहे"t).

  • ) त्या दिवसी यहूदी लोक सकाळी अंघुळी करीत, आणि दिवसा धुळीने पाय

मळत झगून स्वच्छ करण्याकरिता भोजनाच्या अगोदर घत असत. यावरून येशूच्या