पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५२] वन्हांडण भोजन, ३०३ त्याच्या धन्याने त्याला मटले: अरे वाईट आळसी चाकरा, हे तुला ठाऊक होते. तर माझा पैका सावकारांजवळ टेवायाचा होता, ह्मणजे आल्यावर ग्या व्याजासुद्धा आपला घेतला असता :). यास्तव ते हजार रुपये त्याज- पासन घ्या, आणि ज्याजवळ दहा हजार रुपये आहेत त्याला द्या, कांकी ज्याला आहे त्याला देतील व त्याला फार होईल, पण ज्याला नाही त्याचे जे असेल ते देखील त्याजपासून घेतील. आणि त्या निरुपयोगी चाक- राला बाहेरील अंधारांत टाका, तेथे रडणे व दांतखाणे होईल." _*) हे रुपये देवाच्या देणग्यांविषयीं दृष्टांतरूप आहेत. देवाने आपल्या देणग्या मनण्यांस निरनिराळ्या मापाने दिल्या आहेत, नथापि त्यांबद्दल तो सर्वोपासन सारखें फळ मागतो असे नाही, परंतु प्रत्येकापासून तो लहान व मोठ्या गोष्टींविषयीं सारखा विश्वास मात्र मागतो. पहिल्या दोघांनी आपणांस सोपून दिलेल्या रुपयांवर व्यापार केला, म्हणजे स्या देणग्या देवाने त्यास दिल्या त्यांचा योग्य उपयोग केला, आणि देवाच्या राज्यात श्रम घे- उन फळ प्राप्त करून घेतले. तिसन्याने आपले द्रव्य पुरून टाकलें, झणजे प्राप्त झालेल्या देणगीचा त्याने अगदी उपयोग केला नाही. बना काम करायास त्याला धैर्य व शक्ति ही नसली, तर त्याने सावकार म्हणजे जयोस देवापासन भरपूर देणग्या मिळाल्या आहेत, त्यांच्या साह्याने आपले जे त्याचा उप- योग करून धन्याला नफा करून घ्यायाचा होता. ____३, त्यानंतर शेवटी न्यायसमयीं कसे होईल याविषयीं तारणाऱ्याने आपल्या शिष्यांस मेंढरे व शरडे यांस वेगळे करण्याचा दाखला (मात्थी २५,३१-१६.) देऊन त्याविषयीं वर्णन केले (प्रक० १९९). प्रक० १८2. वल्हांडण भोजन. ( मात्थी २६. मार्क १४. लूका २२. योह० १३.) १. कायफा नामें प्रमुख याजक याच्या घरी मुख्य याजक व शास्त्री जमले. आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे असी त्यांनी मसलत केली. पण “सणांत हैं करूं नये, केले तर कदाचित् लोकांमध्ये सबला होईल"*) असे त्यांनी मटले. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवसी शिष्य येशूकडे येऊन त्याला ह्मणाले : "तला बळांडण सणाचे भोजन करायास आमी कोठे तयारी करावी ह्मणन