पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५०] आपल्या पुन्हा येण्याविषयी खीस्ताचा भविष्यवाद. २९९ प्रक० १४०. आपल्या पुन्हा येण्याविषयीं खीस्ताचा भविष्यवाद. (मात्थी २४. मार्क १३. लूका २१.) १. मग येशू देवळांतून निघून गेला आणि त्याचे शिष्य त्याला देव- ळाच्या इमारती दाखवायास जवळ आले. येशू तर त्यांस ह्मणालाः “तुह्मी हे सर्व पाहतां की नाही? मी तुह्मास खचीत सांगतो, खाली पाडलेला नाही असा दगडावर एक दगड एथे राहणार नाही." मग तो जाईत झाडांच्या डोंगरावर बसला *). तेव्हां शिष्य त्याजकडे एकांती येऊन ह्मणालेः “या गोष्टी केव्हां होतील आणि तुझ्या येण्याचे व कालाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आह्मास सांग"1 ).

  • साईत झाडांच्या डोंगरावरून यरूशलेम व त्यातील देऊळ यांचा संदर देखावा

स्पष्टपणे दिसण्यांत येत होता. कोयरूशलेमाचा नाश खीस्ताचें पुन्हा येणं आणि कालाची समाप्ति ह्या गोष्टी के- हा घडतील, याविषयी शिष्यांनी पुसले. शेवटच्या दोन गोष्टी एकाच समयांत होणान्या आहेत. परंतु कराराच्या लोकांचा शासनसमय आणि सर्व पृथ्वीतील राष्ट्रांच्या शास- यामध्ये बहुत शतकाचं अंतर आहे. तथापि यरूशलेमाचा नाश हा सर्व राष्टी- नाशाची उपमा असतांना याचे वर्णन काही अंशी त्यालाही लागर्ने. यास्तव नीस्त पाटील भविष्यवादात यरुशलेमाचा नाश व कालाची समाप्ति या दोन्हीमध्ये विशेष बारीक करीत नाही. जसजसा त्याचा भविषवाद पूर्ण होण्यांत येतो तसतसा त्यांमध्ये भेदही दिसण्यात येतो. २. तेव्हां येशूने मटले: “तुह्मास कोणी फसवू नये ह्मणून जपा. कारण बहत माझ्या नांवाने येऊन मी खीस्त आहे असे ह्मणतील व बहुतांस फसवितील, आणि तुमी लढाया व लढायांच्या आवया ऐकाल. जपा. घाबरूं नका, कारण या सर्व गोष्टी अवश्य व्हायाच्या आहेत, परंतु इतक्यांत शेवट होणार नाही.- राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल आणि जागो- जागी दकाळ व मन्या व भूमीकंप होतील; या सर्व गोष्टी तर वेदनांचा प्रारंभ आहेत. तेव्हां तुमचे हाल करण्याकरितां ते तुह्मास पराधीन करतील आणि माझ्या नामामुळे लोक तुमचा द्वेष करतील. आणि अधर्म डल्यामळे बहुतांची प्रीति थंड होत जाईल. पण शेवटपर्यंत टिकणार रेल. आणि सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी ह्मणून राज्याची ही सवार्ता सर्व जगांत गाजवितील, तेव्हां शेवट येईल."