पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४९] परोशी व सदोकी यांसी संवाद. २९५ लग्नाचा पोषाक ल्याला नव्हता अशा माणसाला त्याने पाहिले, आणि तो त्याला ह्मणाला, गड्या, लमाचा पोषाक केल्यावांचून एथें कां आलास ? ) तो तर उगा राहिला. मग राजाने चाकरांस सांगितले, याचे हातपाय बांधून याला नेऊन बाहेरील अंधारांत टाका. तेथे रडणे व टांतखाणे होईल. कां की बोलावलेले बहुत परंतु निवडलेले थोडके आहेत.

  • ) लग्नाचे भोजन खीस्ताच्या राज्याच्या सुखाची प्राप्ति दाखविते. प्रथम लग्नास

बोलाविलेले ते इस्राएल लोक आहेत. चाकर प्रेषित आहेत. यरूशलेमाचा नाश करणारे रोमी लोक तेच नगराचा नाश करणारी सैन्ये होत. मागावरून बोलावलेले हे विदेशी आहेत. +ोणास राजसभेत बोलावणे झाले असता राजासमोर येण्यास योग्य असा पोषाक ला राजाकड़न मिळावा असा पालेरेटेन व इतर देश यांत सांप्रदाय होता, त्याममाणे बोलावलेल्यांस पोशाक देऊ केला असता त्याने आपलाच पोशाक उत्तम असे मानन शाजाकडन जो पोशाक त्याचा विकार केला. हा लग्नाचा पोशाक तर खीस्ताच्या न्यायीपणाचा झगा होय (यशाया ६१,२०). देव विश्वासणार्यास कृपेने तो पोशाक फुकट- वारों देतो. त्या मनुष्याला वाटले की मी आपल्या पुण्याने तारण प्राप्त करून घेईन, परंतु आपले पुण्य मळकट चिंध्यासारखे आहे हे त्यास ठाऊक नव्हते. प्रक० १४९. परोशी व सदोकी यांसों संवाद. (मात्यी २२ व २३. मार्क १२. लूका २०.) १. तेव्हां परोश्यांनी जाऊन बोलण्यांत त्याला फांशांत पाडावे, याविषयी मसलत केली ; आणि त्यांनी हेरोदी यांसहित आपल्या शिष्यांस त्याज- कडे पाठवून मटले: “हे गुरू, आमांस ठाऊक आहे की तूं खरा आहेस, आणि देवाचा मार्ग खरेपणाने सांगतोस आणि कोणाची गरज ठेवीत नाहींस. कारण माणसांच्या तोंडाकडे तूं पाहत नाहीस. तर तुला कसे वाटते. कैसराला पट्टी देणे हे योग्य आहे किंवा नाही हे आह्मास सांग." पण येशू त्यांची दुष्टाई जाणून बोललाः "अहो ढोंगी, माझी मक्षा कां पाहतां? पट्टीचे नाणे मला दाखवा." त्यांनी त्याकडे पावली गली. मग त्याने त्यांस मटले: "हा मुखवटा व शिका कोणाचा?' ते मणाले: “कैसराचा." तेव्हां त्याने त्यांस झटलेः “तर कैसराचे त्याला म कैसराला, आणि देवाचे देवाला भरून द्या"* ), तेव्हां त्यांच्याने लोकांच्या