पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४६] मशीहाच्या हुद्याने येशूचा यरूशलेमांत प्रवेश. २९१ जाऊन गाढवी व शिंगरूं आणली आणि त्यांवर आपली वस्त्रे घालून त्यांवर त्याला बसविले. तेव्हां मोठ्या समुदायाने आपली वस्त्रे वाटेत पसरली, आणि दुसऱ्यांनी झाडांच्या डाहाळ्या तोडून वाटेत पसरिल्या. मग जवळ आल्यावर शिष्यांचा सर्व समुदाय जे चमत्कार त्यांनी पाहिले होते त्या सर्वांवरून मोठ्याने देवाची स्तुति करूं लागला, आणि पुढे व मागे चाल- णारे समुदाय ओरडत बोललेः "दावीदाच्या पुत्राला होसान्ना ! (हे परमे- श्वरा, कल्याण होऊ दे! गीत ११८,२५) प्रभूच्या नांवाने येणारा धन्य. वादित असो! परमउंचांमध्ये होसान्ना!" _*) हिंदुस्थानांतील लोक गाढवावर बसणे हे नोच मानितात, परंतु पालेस्टेन व त्याच्या आसपासच्या देश्यांत गादनावर बसण्याचा सांप्रदाय फार असे. मोठमोठे संभावित लोक व लेसद्धां गादीवर बसत. राजे तर लढायोच्या वेळेस घोडयांवर वसत, परंतु इतर प्रसंगी बहुत करून गाढवावरच बसत असत. २. आणि कियेक परोश्यांनी त्याला मटले: “हे गुरू, तूं आपल्या शिष्यांस दबाव!" तेव्हां त्याने त्यांस उत्तर दिले की: "मी तुह्मास सांगतो जरहे उगेच राहतील तर धोंडे ओरडतील" *). मग तो जवळ आल्यावर जगार पाहन त्याविषयीं रडून बोलला: “खा या आपल्या दिवसांत देखील आपल्या शांतीच्या गोष्टी जाणल्या असत्या तर किती बरे होते! पण आतां त्या तझ्या दृष्टीपासून लपविल्या आहेत. कारण असे दिवस तुजवर येतील की, तुझे शनु तुझ्या भोवता मोरचा लावून तुला वेढतील, आणि तलाव तुझ्यांतील तुझ्या लेकरांस चहुंकडून कोडतील आणि तुला भई- बरोबर करतील आणि तुझ्यामध्ये घोड्यावर धोंडा राहू देणार नाहीत. कां की ला आपली भेट घेण्याचा समय जाणला नाहीं"). _*) येशला आपला राजा करून घेण्याकरितां यहूदी लोकांनी प्रथम इच्छिले असता तो प्रसंग त्याने टाळला. कारण त्याची वेळ अद्याप आली नव्हती. परंतु एक वेळ तो मशीहा राजा आहे, असे सानो लौकिकांत पत्करावे आणि त्याविषयी योग्य समारंभ करावा हैं अगत्य होते. जे एथे सांगितले तें तीस वर्षांनी अक्षरशः पूर्ण झालें (प्रक० १९४ पाहा ). ३. मग तो यरूशलेमांत आल्यावर सर्व नगर गलबलून बोललें: कोण आहे?" लोक ह्मणालेः “गालिलांतील नाजरेथ कर येशू भवि- साठी हाच आहे." मग येशू देवाच्या देवळांत गेला, आणि देवळा विकणारे व विकत घेणारे यां सास त्याने बाहेर घालविले आणि सराफाने