पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० मशीहाच्या हुद्याने येशूचा यरूशलेमांत प्रवेश. [प्रक० १४६ होती, ह्मणून बोलला. मग येशूने झटले: “इला असू दे, इने माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते ठेवले आहे ). दरिद्री तर सर्वदां तुह्माजवळ आहेत, पण मी सर्वदां तुह्माजवळ नाही. मी तुह्मास खचीत सांगतो, सर्व जगांत जेथे जेथें ही सुवार्त्ता गाजवितील तेथें इने जे केले तेही इच्या अठवणीसाठी सांगतील.” तेव्हां यहूदा मुख्य याजकांकडे जाऊन ह्मणालाः “म्या त्याला तुमच्या स्वाधीन केले, तर मला काय द्याल?" मग त्याचें है ऐकून त्यांस आनंद झाला आणि त्यांनी त्याला तीस रुपये देऊ केले ). तेव्हापासून तो त्याला पराधीन करायाची संधि पाहूं लागला.

  • ) हे सुगंध तेल नार्दस नामें बनस्पतीचा पाला आणि त्याची मुळे यापासून काढतात

आणि ते फार मोलाने विकते. +) आपली जी गति यरूशलेमास होणार तिजविषयीं येश वारंवार आपल्या शिष्यासी बोलत गेला. ते बोलणे मारयेनेही ऐकिलें असेल, आणि या शेवटच्या प्रसंगी आपली प्रीति दाखविण्याकरिता तिला असे करण्याविषयी प्रेरणा झाली असेल. तीस रुपये ही दासाची नेमलेली किंमत होती (निर्ग० २१, ३२). तीस रुपये देऊ करण्याकडून परोशी यांनी येशूचा विकार व अपमान करायास इच्छिले, पण असे केल्याने जखर्या भविष्यवाद्याने जे भविष्यकथन केले, ते आपणांकडून पूर्ण होणार याविषयों त्यांस माहिती नव्हती. ते भविष्य असें त्यांनी माझें मोल तीस रुपये तोललें" (जखर्या ११, १२). प्रक० १४६. मशीहाच्या हुद्याने येशूचा यरूशलेमांत प्रवेश. (मात्थी १९. मार्क ११. लूका १९. योह ० १२.) १. नंतर ते यरूशलेमाजवळ येऊन जाईत झाडांच्या डोंगरापासी पोहंचले. तेव्हां येशूने दोघां शिष्यांस पाठवून त्यांस सांगितले की: 'तुह्मी आपल्या समोरच्या गांवांत जा, मणजे लागलेच बांधलेली गाढवी व तिच्या बरोबर शिंगरू तुह्मास अढळेल, त्यांस सोडून मजकडे आणा. आणि कोणी तुह्मास कांहीं मटले, तर प्रभूला यांची गरज आहे असे सांगा, ह्मणजे तो तेव्हांच ती पाठवील." भविष्यवाद्याकडून जे सांगि- तले होते (जखर्या ९,९.) ते पूर्ण व्हावे ह्मणून है सर्व झाले, ते असे की: "सीयोनाच्या कन्येला सांगा, पाहा, तुझ्या राजा नम्र होऊन गाढवावर गाढवीचें बचे शिंगरूं याजवर बसून तुजकडे येत आहे." *). शिष्यांनी तर