पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४२] द्राक्षमळ्यांतील कामकरी. २/५ +)" माझ्याठायीं काय उणे आहे," असे पुसून त्या तरुण मनुष्यास वाटले असेल की, येश मला अतिशय पुण्यवान व पवित्र होण्याकरिता काही तरी विशेष नेम व उपाय माल परत त्यावद्दल ज्या ईश्वरी शास्त्राचे तत्व भापण लहानपणापासन पाळिले आहे. भसे ज्याविषयी त्याला वाटले होते, तेच खीस्ताने त्याला करायास सांगितले. जरी मी उघड रीतीने या आज्ञा मोडून दुष्टपणाने वागलों नाही, तरी त्या सर्वांविषयी मी दोषी आहे, असें त्याला वाटले नव्हते. A) देवावरील प्रीतीपेक्षा आपली संपत्ति व मालमत्ता ह्यांवर अधिक प्रीति आहे आणि तिनमुळे पहिली जी आज्ञा, म्हणजे "आपल्या सर्व अंतःकरणाने तूं देवावर प्रीति कर" ही त्याच्याने पाळवे ना, हे त्या तरुण मनुष्यास दाखविण्याकरिता "तुझी मालमत्ता बोक" असी खीस्ताने त्याला आज्ञा केली.

    • ) दीन, गरीच, लहान व नत्र जे आहेत ते मान देवाच्या राज्यांत जातील.

रनको याचा दरवाजा भरुंद व मागं संकोचित आहे. धनवान जो आहे त्याला नरव्याने आत्म्याने दीन झाले पाहिजे. परंतु जोपर्यंत त्यांचे अंतःकरण आपल्या दौल- तीला चिकटून राहिले आहे, आणि काय तें द्रव्य जणू त्याचा देव आहे, असे याला वाटते, तोपर्यंत आकाशाचे राज्य असल्यासाठी बंद राहते. २. तेव्हां पेतराने येशूला मटले: “पाहा, आमी सर्व सोडून तुझ्या मागे आलो, तर आमास काय मिळेल ?" येशूने झटले: “मी तह्मास खचीत सांगतो ज्याने घर किंवा भाऊ किंवा बहिणी किंवा बाप किंवा आई किंवा बायको किंवा लेकरे किंवा शेते मजकरितां सोडली तो या सांप्रतकाळी शंभरपट घरे व भाऊ व बहिणी व आया व लेकरे व शेते ही पाठलागासहित आणि पुढल्या काळी सर्वकाळचे जीवनही पावल्या- वांचून राहील असा कोणी नाही. प्रक० १४2. द्राक्षमळ्यांतील कामकरी. (माथी २०.) __येशू बोललाः "आकाशाचे राज्य कोणी एका घरधन्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यांत कामकांस मोलाने लावायास सकाळी बाहेर गेला. आणि त्याने त्यांसी रोजचा पावला असी बोली करून त्यांस आपल्या टाक्षमळ्यांत पाठविले. मग तिसऱ्या तासी त्याने बाहेर जाऊन अड्ड्यावर रिकामे उभे राहिलेले असे दुसरे पाहून त्यांस ह्मटले तुह्मीही दानमळ्यांत जा, आणि जे योग्य ते मी तुह्मास देईन; मग ते गेले पन्हा सहाव्या व नवव्या तासी त्याने बाहेर जाऊन तसेच केले. आणि