पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५] जलप्रलय. ही बांधले, आणि तारूं बांधण्याचे काम हे तोंडाने उपदेश करण्या- पेक्षा जरी अधिक मोठे होते, तरी लोकांनी त्यावरून पश्चात्ताप केला नाहीं.- "जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोह तारवांत गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत व लग्न करून देतही होते, आणि जलप्रलयाने येऊन सर्वांस नेले, तोपर्यंत ते समजले नाहीत, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेही होईल" माथी २४,३८.३९. २. जलाचा प्रलय पृथ्वीवर झाला, तेव्हां नोह ६०० वर्षांचा होता. मग नोह आणि त्यासंगती त्याचे पुत्र शेम व हाम व याफेथ, आणि नोहाची बायको व त्याच्या पुत्रांच्या तीन बायका ही तारवांत गेली. ती व पृथ्वी- वरील आपापल्या जातीतील प्रत्येक प्राणी दोन दोन नर व मादी नोहाकडे तारवांत गेली, मग परमेश्वराने त्याला आंत कोंडून टाकलें दुसन्या महिन्यांतील समाव्या दिवसी मोठ्या जलाशयाचे सर्व झरे फटले. आणि आकाशाची दारे उघडिली. आणि चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाउसाने झोड लावली. आणि पृथ्वीवर जले फार बळा- वली आणि सर्व उंच डोंगरावर जल पंधरा हात वरते झाले. आणि तारूं जलाच्या पाठीवर चालले. भूमीच्या पाठीवर प्रत्येक प्राणी धपन टाकिला, नोह व त्याच्या संगती जी तारवांत होती ती मात्र राहिली आणि १५० दिवसांपर्यंत जल पृथ्वीवर बळावले. आणि नोह याची आठवण देवाने केली. आणि देवाने पृथ्वीवर वारा वाहविला, मंग कर उतरले. जलाशयाचे झरे व आकाशांची दारे बंद झाली, आणि आता शांतून पाऊस अटोपला आणि जले जात व फिरत पृथ्वी वरून माघारे आणि सातव्या महिन्यांतील सत्राव्या दिवसी तारूं आर्मिन्य देश अराराट डोंगरावर टेकले. मग दहाव्या महिन्यांतील पहिल्या निसरी डोंगराचे माथे दिसू लागले. मग चाळीस दिवस झाल्यावर नोहाने की वाची जी खिडकी ती उघडिली, आणि त्याने कावळा सोडला तेव्हा तो निघून पृथ्वीवरून पाणी आटे तोपर्यंत फिरत जात होता, त्या नोहाने आपल्या जवळून पारवा सोडला, परंतु पारव्याला आपल्या पार ळासाठी आधार मिळाला नाहा, ह्मणून तो त्याकडे तारवांत मा आला. तेव्हा त्याने आपला हात बाहेर काढला आणि तो धरून