पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ येशूविषयीं पेतराचे पत्करणे. खीस्ताचे रूपांतर. [प्रक० १३२ पाहून मेंढरे सोडून पळतो. मग लांडगा मेंढरे हरून त्यांची दाणादाण करतो. मी चांगला मेंढपाळ आहे, आणि मी आपले जे त्यांस जाणतो आणि माझे जे ते मला जाणतात आणि मेंढरांकरितां मी आपला जीव देतो. आणि या वाड्यांतली नाहीत असी दुसरी मेंढरे (विदेशी लोक ) मला आहेत, तीही मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील, आणि एक कळप एक मेंढपाळ असे होईल."- तेव्हां या गोष्टीमुळे यहूद्यांमध्ये फूट पडली.. त्यांतील बहुतेक ह्मणाले: "त्याला भत लागले व तो वेडा आहे त्याचे तुह्मी कां ऐकतां" टसरे ह्मणाले: “हीं बचने भूतग्रस्ताची नव्हत. भुताच्याने अंधळ्याचे डोळे उघडवतील काय?"

  • ) तारणोपाय जो देवाने नेमला व जुन्या करारामध्ये जो तवरूप स्थापिला आणि

खीरताकडून प्रसिद्ध झाला, तो मेंढरांचं दार होय. यास्तव खीस्त ह्मणतोः ते दार भी स्वतः आहे. परोशी व शास्त्री हे लोकांस खीरताच्या द्वारे देवाकडे नेत नसन, झणन ते चांगले मेंढपाळ नव्हते, तर चोर व लधारू यांप्रमाणे होते. कारण ते मेंढरांस खन्या करणावर न नेता मरण व नाश यांत नेत असत. क) खीस्त मुख्य याजक असून जसा यज्ञहीं होता, तसाच तो मेंढरांचे दार असा मेंढपाळही आहे. आपणाकडून त्याने जगाचा देवासी समेट केला, आणि तो आपल्या मरांस सर्वकाळीक जीवनाच्या कुरणांत नेतो. मार्ग व सत्य व जीवन तोच आहे. प्रक० १32. येशविषयों पेतराचे पत्करणे. खीस्ताचें रूपांतर. (मात्थी १६ व १५. मार्क ८. लूका ९.) १. येशूने आपल्या शिष्यांस विचारले की: “मनुष्याचा पुत्र जो मी या मला लोक कोण ह्मणून ह्मणतात?" ते बोलले: “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान्न (प्रक० १२६) कित्येक एलिया, आणि कित्येक इर्मया किंवा भविष्यवाद्यांतील कोणी एक, असें ह्मणतात." तो त्यांस ह्मणालाः "तुह्मी तर मला कोण ह्मणून ह्मणतां!" शिमोन पेतराने उत्तर देऊन मटलें: "तूं जिवंत देवाचा पुत्र ख्रीस्त आहेस." येशूने त्याला पटले: “योनाचा पुत्र शिमोना, तं धन्य आहेस. कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या आकाशांतील बापाने हे तुला कळविले आहे. अणखी मी तुला सांगतो का, तू पतर (ह्मणजे खडक) आहेस, आणि या खडकावर मी आपली