पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२६] बाप्तिस्मा करणारा योहान्न याची कैद व मृत्यु, २६५ ५. "अणखी आकाशाचे राज्य शेतांत लपविलेल्या ठेवीसारखे आहे, ती माणसाला सांपडली ह्मणजे तो लपवून ठेवतो, आणि त्या गोष्टीच्या आनंदावरून जाऊन आपले सर्व विकतो, आणि ते शेत विकत घेतो." ६."अणखी आकाशाचे राज्य चांगल्या मोत्यांचाशोध करणाऱ्या व्यापारी माणसासारखे आहे. त्याने एक मोलवान मोती पाहून ठेवल्यावर जाऊन आपले सर्व विकले मग ते विकत घेतले." ७."अणखी देवाचे राज्य समुद्रांत टाकलेल्या ज्या जाळ्यांत सर्व प्रकारचे जीव एकत्र सांपडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर कांठास ओढतात, आणि बसून जे चांगले ते भांड्यांत भरितात, वाईट तर फेकून देतात.- तसे काळाच्या समाप्तीस होईल." प्रक० ११६. बाप्तिस्मा करणारा योहान याची कैद आणि त्याचा मृत्यु. ( मात्थी १४. मार्क ६. लूका ९.) १. त्या वेळेस हेरोद (अंतिपास) राजाने येशूची कीर्ति ऐकिली आणि आपल्या चाकरांस मटले को: "बाप्तिस्मा करणारा योहान्न हाच आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे, यामुळे त्याकडून हे चमत्कार घडतात; कांकी हेरोदाने आपला भाऊ फिलीप याची बायको हेरोदिया इजमुळे योहान्नाला धरून त्याला बांधून बंदीशाळेत घातले होते. कारण योहाना- ने त्याला पटले होते: “खा आपल्या भावाची बायको ठेवावी हे तला योग्य नाही." यामुळे हेरोदिया त्याचा घात करायास पाहत होती. परंत तिचे क्रांहीं चालेना. कारण योहान्न न्यायी व पवित्र असें जाणून हेरोद लोकांचे भय धरी, अणखी त्याचे ऐकून तो बहुत काम करीत असे व हर्षाने याचे ऐकत असे.- योहान्नाने तर बंदीशाळेत खीरताची कामे ऐकन आपल्या शिष्यांतून दोघांस पाठवून त्याला म्हटले की, "जो यायाचा होता तो तूंच आहेस, अथवा आह्मी दुसन्याची वाट पाहूं?" मग येशने स उत्तर दिलेः “जे तुह्मी ऐकतां व पाहतां ते योहान्नाला जाऊन अंधळे पाहतात, पांगळे चालतात, कोडी शुद्ध होतात, बहिरे सकतात. मेलेले उठतात व दरियांस सुवात्ता सांगण्यांत येती. आणि जो कोणी मनविषयीं अडखळत नाहीं तो धन्य आहे." 34H