पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२२] नाईन नामें नगरांतील तरुण आणि पापी बायको. २५९ मेली नाहीं, झोपेत आहे"*). तेव्हां ते त्याला हांसले, मग तो त्या सर्वांस बाहेर घालवून मुलीची आईबापे आणि पेतर व याकोब व योहान्न यांस घेऊन मुलगी पडली होती तेथे आंत गेला आणि तिचा हात धरून तिला लणालाः "टलीथा कूमी"! ह्मणजे मी तुला सांगतो, मुली ऊठ! तेव्हांच ती मुलगी उठून चालू लागली, कांकी ती बारा वर्षांची होती.

  • ) मलगी जरी मेली होती तरी खीस्ताने ती झोपेत आहे असे सांगितलें, कारण

मेलेले उठवायाला ब्याला अधिकार व सामर्थ्य आहे त्या खीस्तापुढे मृत्यु केवळ झोपेसा- रखा आहे. प्रक० १22. नाईन नामें नगरांतील तरुण आणि पापी बायको. (लुका ५.) १. त्यानंतर येशू नाईन नामै नगरास जात असतां तो नगराच्या वेसीज- वळ आल्यावर कोणी एक मेलेला माणूस बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक पुत्र व ती विधवा होती. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला ह्मणालाः "रडूं नको?" आणि जवळ जाऊन त्याने तिरडीस हात लावून बोललाः "तरण्या, मी तुला सांगतो, ऊठ!" तेव्हां तो मेलेला उठून बसला व बोलू लागला; मग त्याने त्याला त्याच्या आईजवळ दिले. सर्वांस तर भय प्राप्त झाले, आणि ते देवाची स्तुति करीत बोलले: “आह्मामध्ये मोठा भविष्यवादी उठला आहे, आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे." २. आणि परोश्यांतील शिमोन नामें कोणी एकाने त्याला आपणाबरो- बर जेवायास बोलाविले. तेव्हां पाहा, त्या नगरांत कोणी एक पापी बाय- को*) होती, ती, तो परोश्याच्या घरांत जेवीत आहे, हे जाणून सुगंध तेलाची कपा घेऊन आली, आणि मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आस- बांनी त्याचे पाय भिजवू लागली, आणि तिने आपल्या डोक्याच्या केसांनी पसन त्याच्या पायांचे चुंबन घेतले आणि सुगंध तेल लावले. तेव्हा हे पाहन परोश्याने आपल्या मनांत मटलेः "हा भविष्यवादी असता तर त्याला शिवती ती कोण व कसी बायको आहे, हे त्याला कळले असते, कारण ती पापी आहे." तेव्हां येशू उत्तर देऊन त्यास ह्मणाला "शिमोना, तजसी का प