पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२०] समुद्रांतील वादळ, गादारेकरी. २५७ प्रक० १८०. समुद्रांतील वादळ. गादारेकरी. ( मात्थी ८. मार्क ४ व ५. लूका ८.) १. आणि येशू तारवावर चढला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हां पाहा, समुद्रांत असे मोठे वादळ उठले की, तारूं लाटांनी झांकून गेले. तो तर झोपेत होता. तेव्हां त्याचे शिष्य त्याला जागे करून ह्मणाले "हे प्रभू, आमास तार! आमी बुडतो." मग त्याने त्यांस बटले: “अहो अल्प- विश्वासी, तुह्मी कां घाबरलां?" तेव्हां त्याने उठून वारा व समुद्र यांस दबा- वून ह्मटले: “उगा राहा, शांत हो." आणि मोठी शांति झाली. तर ती माणसे आश्चर्य करून बोलली: “हा कसा मनुष्य आहे, कां की वारा व समुद्र हे देखील त्याचे ऐकतात.” २. मग तो समुद्राच्या पलिकडे गर्गशांच्या (गादारेकरी यांच्या) देशांत पोहंचला आणि तो तारवांतून उतरतांच कोणी भूतग्रस्त मनुष्य ) त्याला भेटला. तो थड्यांमध्ये राहत असे आणि कोणाच्याने त्याला वश करवेना, कारण त्याला बहुत वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधले असतां याने सांखळ्या व बेड्या तोडून टाकल्या. तो येशूला नमून मोठ्याने बोललाः "हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, माझा व तुझा काय संबंध? नेमलेल्या वेळेपूर्वी तूं आह्मास पिडायास एथे आलास काय!"1) येशूने त्याला पुसले की: "तुझें नांव काय?" तेव्हां त्याने उत्तर दिले: "माझें नांव सैन्य, कारण आह्मी पुष्कळ आहो.” आणि तेथे डोंगराकडे डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग त्या भुतांनी त्याला विनंती केली की: "जर आह्मास काढतास तर आह्मास डुकरांच्या कळपांत जाऊदे." ते- व्हांच येशूने त्यांस जाऊं दिले, आणि ती भुते माणसांतून निघून डुक- रांत गेली, आणि अवघा कळप (ती सुमारे २००० होतीं) धडक धांवत. कड्यावरून समुद्रात पडला व गुदमरून मला. मग डुकरे चारणारे पळाले आणि नगरांत व खेड्यांत त्यांनी वर्तमान सांगितले. तेव्हां सर्व नगर निघून "त्वा आमच्या प्रांतांतून जावे," असी यांनी त्याला विनंती केली.

  • सतग्रस्त अवस्था हा एक भयंकर विकार आहे, आणि तो खीस्ताच्या दिव.

फार व्यापला होता. ही अवस्था या रीतीची होती की, कोपी सांमध्ये विशेषकरून फार व्यापला होता. ही अब द आत्मा. एखाद्या मनुष्यांत शिरून त्याची खात्रता नाहीसी करून त्याची 336