पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११६] येशूचे शिष्य. २४७ ल्यांस सुटका व अंधळ्यांस दृष्टि ही गाजवायास, जांचलेल्यांस मोकळे करायास व प्रभूचे प्रसन्नतेचे वर्ष गाजवायास त्याने मला पाठविले आहे." मग पुस्तक गुंडाळून तो कामदाराजवळ देऊन बसला. तेव्हां सर्वांचे डोळे त्याजकडे लागले होते. मग तो त्यांस ह्मणूं लागला की: "आज तमच्या ऐकण्यांत हा लेख पूर्ण झाला आहे." तेव्हां जी कृपेची वचने त्याच्या तोंडांतून निघाली त्यांविषयी सर्वांनी आश्चर्य करून झटले: "हा योसेफाचा पुत्र नाही काय?" मग तो त्यांस ह्मणालाः “खचीत तुझी मला हा दाखला द्याल की, वैद्या, तूं आपणाला बरे कर; जी कामें कपर्णाहमांत घडली ह्मणून आमी ऐकिली ती एथेही आपल्या देशांत कर. मी तम्हास खचीत सांगतो की कोणीही भविष्यवादी आपल्या देशांत मान्य होत नाही. एलियाच्या दिवसांत इस्राएलांत बहुत विधवा होत्या, परंतु त्यांतील कोणी एकीकडेही एलिया पाठविला नव्हता, सारफाथांतील विधवे बायकोकडे मात्र पाठविला (प्रक० ७४ क० १.). आणि अलिशाच्या वेळेस इस्राएलांत बहुत कोडी होते, परंतु त्यांतील कोणीही शुद्ध झाला नाहीं अरामी नामान हा मात्र झाला (प्रक० ७७).” तेव्हां है ऐकून सभा- स्थानांतील सर्व लोक रागे भरले आणि त्यांनी उठून त्याला नगराच्या बाहेर घालविले व ज्या डोंगरावर त्यांचे नगर वसले होते, त्याच्या कड्या- वरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले; परंतु तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रक० ११६. येशूचे शिष्य. १. माथी ४. लूका ५.-आणि असे झाले की, येशू गन्नेसरेत सरोवराजवळ उभा असतां देवाचे वचन ऐकायास समुदाय येऊन त्यासीं खेटला. तेव्हां त शिमोनाच्या एका तारवावर जाऊन ते कांठापासून थोडेसे लोटावे ह्मणून त्याने त्याजवळ मागितले. मग तो बसून समुदायांस मारवांतून उपदेश करूंलागला. मग त्याने बोलणे समाप्त केल्यावर शिमोनाला अटल: "खोल पाण्यांत हकार व आपली जाळी खाली सोडा.” शिमोन पाला: "प्रभ, आमी सारी रात्र कष्ट करून कांहीं धरिले नाही, तरी तुझ्या जनवरून मी जाळे सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर मास्यांचा मोठा कोलकाबेदला आणि त्यांचे जाळे फाटू लागले. तेव्हां जे भागीदार दुसऱ्या