पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११२] काना नामें गांवांतील लग्न आणि देवळाची शुद्धि. २४३ २. तेव्हां यहूद्यांचा वल्हाडण सण जवळ असल्यामुळे येशू यरूश- लेमास गेला. मग देवळांत गुरे व मेंढरे व पारवे विकणारे व सराफ बसलेले त्याला आढळले * ). तेव्हां त्याने दोऱ्यांचा कोरडा करून त्या सीस देवळांतून घालविले आणि पारवे विकणा-यांस मटले: “हीं एथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करूं नका!" तेव्हां 'तुझ्या घराच्या उत्सुकतेने मला खाऊन टाकले' असे लिहिले आहे, हे त्याच्या शिष्यांस अठवले. मग यहूद्यांनी त्याला मटले. "तूं ही कामे करतोस याविषयी आमास काय चिन्ह दाखवितोस?" येशूने त्यांस उत्तर दिले तमी हे देऊळ मोडा, आणि मी तीन दिवसांत हे उभारीन." तेव्हां यहूदी बोलले: “४६ वर्षे हे देऊळ बांधीत आहेत ) आणि तूं तीन दिवसांत है उभारसील काय?" पण येशू आपल्या शरीररूप देवळाविषयीं बोललाई). तर तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याने असे मटले होते, हे त्याच्या शिष्यांस अठवले.

  • हेरोद राजाने जेव्हा फिरून देऊळ बांधले, तेव्हा याजक व लोक यांसाठी

जी अंगणे केली होती, त्यांपैकी वायकांसाठी व विदेशी असत्धी लोकांनी भजन करण्या- साठी ही अंगणे नेमली. विदेश्यांच्या अंगणात यज्ञपशु विकण्याकरिता गुरे विक- णाऱ्यांनी आपल्यासाठी जागा घेतली (वहांडण सणाच्या वेळेस सरासरी ३००,००० मंदरांचा खप होता). आणि देवळासाठी पैसा देणारे यांजपासून बदला घेउन सराफ लोक व्यावहारिक नाणे देत असत, त्यांनीही आपले चौरंग तेथे माडले होते. काहरोद याने जी देवळाची फिरून वांधणी शुरू केली, तिचे काम त्याच्या मरणा- नंतरही चाल होते. आणि प्रभु येशू देवळाच्या मोडण्याविषयी ज्या वेळी बोलला, त्या वेळेस न्या कामाला ४६ वें वर्ष चालले होते (प्रक० १८ क० ९१). "तुम्ही हे देऊळ मोडा मग तीन दिवसांत मी हे उभारीन," हे खीस्ताचें वोलणं आपल्या शरीराचें मरण व आपलें फिरुन उठणे, जेणेकरून तारण सिद्ध करण्याचे आ- गले काम पूर्ण होईल, या गोष्टींस विशेषेकरून अनुलक्षून होते. परंतु दुस-या अर्थाने सो असतां देऊळ हे खरोखर येशूच्या शरीराचे प्रतिरूप होते, कारण सभामंडप जल यामध्ये जसो देवाच्या समीक्षन्याची खूण होतो तसे येशूमध्ये देवपणाचे अव पूर्णत्व शरीररूपी खरोखर राहते (प्रक० ३७ २०३ सू० पाहा).