पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १११] पहिल्या शिष्यांस प्रभूचे बोलावणे. २४१ प्रक० १११. पहिल्या शिष्यांस प्रभूचे बोलावणे. (योह० १, २९-५१.) १. नंतर योहानाने आपल्याकडे येशूला येतां पाहून मटले: “पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा! ज्याविषयी म्या सांगितले की, माझ्या मागून असा मनुष्य येतो की, तो माझ्या पुढे झाला, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे. आणि म्या हा देवाचा पुत्र आहे, असी साक्ष दिली आहे." दुसऱ्या दिवसी योहान्न आपल्या शिष्यांतील दोहो- संगतीं उभा असतां येशूला चालतां पाहून ह्मणालाः “पाहा, देवाचा को- करा!" आणि ते दोघे शिष्य त्याचे बोलणे ऐकून येशूच्या मागे चालले. तेव्हां येशू मुरडून त्यांस ह्मणालाः "काय पाहता?" ते त्याला ह्मणाले: “हे गरू. कोठे राहतोस!" त्याने त्यांस मटले. “येऊन पाहा." त्यांनी येऊन पाहिले आणि त्या दिवसी ते त्याजपासीं राहिले. त्या दोघांतील शिमोन पतराचा भाऊ अंद्रया एक होता * ). त्याला त्याचा भाऊ शिमोन पहिल्याने मिळून त्याला ह्मणालाः “मशीहा (खीस्त) आह्मास सांपडला आहे" आणि त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याकडे दृष्टि लावून मटले: "तूं योनाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा असे ह्मणतील"1).

  • ) अंद्रयाचा सावेती जो दुसरा शिष्य तो बहुत करून योहान्न जो प्रोषित तोच असावा.

+) केफा या इब्री शब्दाचा उपशब्द ग्रीक भाषेत पेतर असा आहे, आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ खडक असा होतो. २. दुसऱ्या दिवसी येशूने गालिलांत जाण्याचा बेत केला, तेव्हां फि- लीप त्याला अढळल्यावर त्याने त्याला झटले: "माझ्या मागे ये!" फिली- पाला नथानेल मिळाला आणि तो त्याला ह्मणालाः "ज्याविषयीं मोश्याने व भविष्यवाद्यांनी लिहिले तो आमास सांपडला आहे, तो नाजरेथकर येश योसेफाचा पुत्र." तेव्हां नथानलाने त्याला झटले. "नाजरेथांतून कांही चांगले निघेल काय?"*). फिलीप त्याला ह्मणालाः "येऊन पाहा." शने आपणाकडे नथानेलाला येतां पाहून त्याविषयी झटले: “पाहा. मापली खरा, त्यांत कपट नाहीं." नथानेल त्याला ह्मणालाः “मला PN ओळखतोस?' येशूने उत्तर दिले: "फिलीपाने तुला बोलाविल्या. पर्वी तं अंजिराच्या झाडाखाली हातास तव्हां म्या तुला पाहिले." नशा 31 ॥