पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ पूर्व प्रदेशांतून आलेले मागी लोक. प्रक० १०५ तरी तुझ्या ठायांतून मजसाठी अधिकारी व्हायाला जन निघेल. मीखा ५, २." तेव्हां हेरोदाने त्या मागी लोकांस गुप्तरूपे बोलावून त्यांपासून तारा दिसण्याची वेळ निट विचारून घेतली, आणि त्यांस बेथल- हेमास पाठवितांना मटले: “तुह्मी जाऊन बाळकाचा चांगला शोध करा, मग तुह्मास शोध लागल्यावर मला वर्तमान सांगा, मणजे मीही येऊन त्याला नमन करीन." - *) मागी लोकांविषयों प्रक० ८८क०१. टीका पाहा.- प्राचीन ग्रथंकार यांनी अमेलिहिले आहे की, जो सर्व पृथ्वीना अधिकार मिळवील असा सार्वभीमराजा तो यह दा- मध्ये जन्मेल, याविषयी त्या काळी सर्व पूर्व प्रदेशांतील लोक भाशा धरून राहिले होते. कारण जन्या करारांतील मशीहा किंवा खीस्त वाविषयी जी बचने आहेत ती यहद्यांपैकी जे देशांतरास जाऊन राहिले होते, त्यांकडून बहुधा विदेशी लोकांस कळली असतील. परंतु मागी लोक यांना अध्यक्ष दानीएल होता (प्रक०८८ क०२.) म्हणून त्यांच्या वगाँतव्या लोकांमध्ये विशेषेकरून वरील आशा राहिली असावी, हे उघड आहे. २. तेव्हां ते निघाले, आणि जो तारा त्यांनी पूर्व देशांत पाहिला होता, तो त्यांच्या पुढे चालला, आणि बाळक होता, तेथे जाऊन वरतीं राहिला. तर तारा पाहून ते अत्यंत आनंद पावले. आणि घरांत जाऊन त्यांनी बाळक, त्याची आई मारया इजजवळ पाहिले, आणि पाया पडून त्याला नमन केले; मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने व ऊद व बोळ असीं दाने त्याला अपिली. आणि हेरोदापासीं फिरून जाऊ नये असी सप्नांत सूचना मिळाल्यामुळे ते आपल्या देशास दुसऱ्या वाटेने गेले * ).

  • ) जे कोणी विदेशी असतधर्मी लोक तारणा या पुढे गडघे टेकून त्याच्या पाया पडले

त्यांत पूर्वदेशांतील मागी लोक हे पहिले होते. त्यांस खीस्ताचे दर्शन झाल, झणून कित्येक खीस्ती देशांमयें एक सण एपिफनी (दर्शनाचा सण) असा म्हटला आहे; त्या दिवसी या गोटीची आठवण करितात, आणि सर्व देशांतील असत्धमा लोकांस तारणान्याची ओ- ख होईल, म्हणजे ते तारणा-याकडे येऊन त्यापुढे आपले ही गुडघे टेकतील, असी आशा धरून शुभवर्तमान कळविण्याचे अगत्याचे काम आपल्या हातांत ठेवलेले आहे, असे कबूल करतात. ३. आणि प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दिसून ह्मणालाः "ऊठ, बाळक व त्याची आई यांस घेऊन मिसर देशांत पळून जा, आणि मी तुला सांगेन तोपर्यंत तेथे राहा, कारण बाळकाचा घात करायास हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग योसेफ उठून बाळक व त्याची आई यांस