पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पप प्रक० ४] काइन आणि हबेल. झालो, व पापांत माझ्या आईने माझे गर्भधारण केले" (गीत ५१,५).- "एका मनुष्याकडून पाप जगांत आले, आणि पापाकडून मरण, आणि तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांस मरण आलें" (रोम० ५,१२).- "जन्मस्वभावाने आह्मी क्रोधाची लेकरे होतो" (एफ० २,३).- सर्व मनुष्यजाति एकच रक्तापासून असल्यामळे मनुष्यांचा परस्पर संबंध केवळ ऐक्यतेचाच आहे. कार्यकारण संबंधी तर असे होते की, जर पहिला माणूस पदभ्रष्ट होऊन नाशास पात्र झाला तर त्याची सर्व संततीही नाशाच्या स्वाधीन झाली पाहिजे. परंतु दुसऱ्या रितीने पाहिले असतां देवाचा पुत्र ख्रीस्त अवतारून रक्तसंबंधी प्रत्येक मनुष्याचा सखा बंधु झाला आहे, ह्मणून त्याने आह्मास तारा याचा कार्यकारण संबंध मनुष्याची रक्त संबंधी ऐक्यता आहे. “जसे एकाच्या अपराधाकडून सर्व मनुष्यांस दोषी ठरणे आले, तसे एकाच्या न्यायीकरणाकडून सर्व मनुष्यांस जीवनाचे न्यायी ठरणेही आले. कांकी जसे एका मनुष्याच्या आज्ञाभंगाकडून बहुत पापी ठरले, तसेच एकाच्या आज्ञा पालनाकडून बहुत न्यायी ठरतील" (रोम० ५,१८.१९) प्रक० ११३, टीका * पाहा. प्रक० ४. काइन आणि हबेल. काइनाची व शेथाची संतती. ( उत्प० ४. ५.) १. हव्या ही आपला प्रथम पुत्र काइन प्रसवली, आणि ती ह्मणाली "परमेश्वराकडून मला पुरुष मिळाला आहे !" आणि त्याचा भाऊ होला याला ती प्रसवली. हबेल तर मेढरे पाळणारा झाला आणि कारक शेतकरी झाला. काइनाने परमेश्वरासाठी शेताच्या उपजांतील अर्पण आणले, आणि हबेलाने आपल्या मेंढरांतील प्रथम उपज यांतून अन आणले. तेव्हां परमेश्वराने हबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले परंतु काइनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाहीं *). यास्तव का ला फार राग आला आणि त्याचे तोंड उतरले. तेव्हां परमेश्वर का ला बोलला : “तुला राग का आला? आणि तुझे तोड कां उतरने तूं बरें करितोस तर मान्य होणार नाही काय? जर बरे करीत नाही काइना- तोड का उतरले? जर