पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

___पापांत पतन पावणे. [प्रक० ३ वस्त्रे केली व सांस नेसविली. मग परमेश्वर देव बोललाः “पाहा, माणूस बरें व वाईट जाणण्याने आमामधील एकासारिखा झाला आहे ।); तर आतां कदाचित् तो आपला हात लांबवन जीवनाच्या झाडाचेही तोडून खाईल आणि सर्वकाल जगेल;" यास्तव भूमीची चाकरी करायास परमे- श्वर देवाने त्याला एदेन बागांतून लावले. आणि त्याने माणसाला बाहेर घालविले, आणि जीवनाच्या झाडाकडली वाट राखायास एदेन बागाच्या पूर्वेकडे करून व चमकणारी फिरती तरवार ठेवली). ___*) मरण (जसे शारीरिक तसे आत्मिक मरण)हें पापाचें फळ होय (रोम० ६,२३), कारण की खरें व अक्षय जीवन हे केवळ देवामध्ये आहे. कांकी तो सर्व जीवनाचा अनादि द्वारा आहे. यास्तव जो कोणी देवासंगती असतो, तो जीवनामध्ये आहेच.-जसा निढळाचा घाम तसों सर्व प्रकारनों संकटं व ह्या आयष्यांतील कष्ट शापच आहे, तरी वि- चार करून पाहिले असता ती भाशीर्वादरूप व कल्याणकारकही केली आहेत, कारण की जो कोणी निढळाच्या घामाने आपली भाकर खातो तो बहुत बाईट इच्छा पूर्ण करण्यापासन दर राहतो, आणि कष्ट बहुत पापापासून संरक्षण व्हावयास कारणभूत आहे. +) ठकविणारा जो सैतान त्याने, तूं देवासारिखा होसील, असे वचन माणसाला दिले होते. एक प्रकारे तर माणूस असा झाला खरा, परंतु माणूस देवाची प्रतिमा व त्याचा प्रतिनिधि असतां पृथ्वीवर तसा न राहन त्याने आपणास आपला देव करून घेतलें,परंत ह्या प्रकार देवास मान होण्याने तो देवासारिखा परम सखी झाला असें नाही, उलटा केवळ असखो व अति हलका झाला. त्यानही बरें व वाईट जाणिले खरे, परंतु जो देव जाणतो, तसे नाही, पण सैतान जाणतो तसें, झणजे वरें न पाबन बाईट में तें व वाईटाचे फळ याचा दुःखानुभव मात्र त्याला आला. 1) एदेन बागांतून घालविणे ही कृपामय शिक्षा होतो, कारण की माणसाने जर जीवनाच्या झाडाचे सेवन केले असते तर तो शासभरीत राहून सर्वकालिक आयुय त्याला घालवावे लागले असते. आणि मनष्याने पापाच्या परिणामापासन सटका पावावी, हे असाध्य झाले असते- शारीरिक जे मरण तरणोपायानांचन केवळ शाप व शिक्षा झाले असते, तेच तर तारणाच्या योगाने मनुष्यासाठी कल्याणकारक झाले आहे, कारण मरणद्वारे मनुष्य उठविण्यात येतो आणि कुजण्याच्या अनुभवाने त्याचे शरीर वैभव पावते. सूचना, पापाच्या योगाने मनुष्याचा स्वभाव आंतल्या आंतच बिघडून गेला आहे, आणि हा बिघडलेला स्वभाव आदामापासून त्याच्या सर्व संततीला वतनरूप प्राप्त होत चालला आहे (मूळपाप). "जे देहापासून जन्मले ते देह आहे" (योह ० ३,६). "पाहा, अन्यायांत मी उत्पन्न