पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवळांत येशूचे सादर करणे. प्रक० १०६. सूचना. येशू खोस्ताची वंशावळी, आदाम. नोह. अब्राहाम. मात्थीप्रमाणे. दावीद. लुकाप्रमाणे, शलमोन. नाथन, नरी. यखन्या. (पुढिलाचा वतन पिता.) (पुढिलाचा सखा बाप.) शल्तएल. जरूबाबेल. अबीहुद. रेसा, - - याकाब, एली. (पुढिलाचा सखा बाप.) (पुढिलाचा सासरा.) - योसेफ. (हा येशूचा वतन पिता.) प्रक० १०६. देवळांत येशूचे सादर करणे. (लूका २,२१-४०.) आणि नियमशास्त्रांत लिहिले आहे त्याप्रमाणे यज्ञ करायास आणि बाळ- काला प्रभूजवळ सादर करावयास त्यांनी त्याला यरूशलेमास आणले, तेव्हां पाहा, शिमोन नामें कोणी एक माणूस यरूशलेमांत होता, तो भक्तिमान माणूस असतां इस्लाएलाच्या शांतवनाची वाट पाहत असे, आणि