पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( Ke प्रक० १०१] येशू ख्रीस्ताकडून उद्धार. २२९ मरणाचे बल आहे, ह्मणजे सैतान, त्याला आपण मरणाकडून नाहीसे करावे : आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाखालचे होते, या सर्वांस मुक्त करावे.- रोम० ८,१३: देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिमेने पाठविले,- इब्री ७, २६. २७: पवित्र, निष्पाप, निर्दोष, पाप्यांपासून वेगळा राहिलेला व आकाशांपेक्षा अधिक उंच झालेला आणि ज्याला पहिल्याने आपल्या पापांकरितां मग लोकांच्या करितां प्रति दिवसीं यज्ञ करायाचे अगय नाही, असा मुख्य याजक आह्मास शोभतो.- इब्री ४, १५: ज्याला आमच्या अशक्तपणाचा कळवळा येत नाही, असा मुख्य याजक आह्मास नाहीं, तो तर पाप खेरीज करून सर्व प्रकारे समानतेने पारखलेला होता.-इत्री ९,१२: त्याने आपल्याच रक्ताने परमपवित्रस्थानांत एकदांच जाऊन सर्वका- ळची खंडणी मिळविली आहे. यशा० ५३,४-७: निश्चये त्याने आमची दःखे साहिली व आमचे शोक वाहिले आहेत इत्यादि (प्रक० ८१ क० १ पाहा). रोम० ४, २४ : त्याला आमच्या अपराधांमुळे पराधीन केले आणि आझाला न्यायी ठरविण्याकरितां पुन्हा उठविले. २ तीम० १,१०: त्याने मरणाला नाहीसे केले, आणि जीवन व अक्षयता ही प्रकाशीत केली आहेत.-२ करि०५, १७ : जर कोणी खीस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ति आहे, जुनी ती होऊन गेली, पाहा, अवघी नवीं झाली आहेत. ...रोम० ५,१८.१९: जसे एकाच्या अपराधामुळे सर्व माणसांस दोषी ठरविणे झाले इ० (प्रक० ३ क० ३. सूचना पाहा).-रोम० ३,२४: देवाच्या कपेने विश्वासणारे ख्रीस्त येशूकडून जी खंडणी तिच्या योगे फुकटवारी न्यायी ठरतात.-गल० ३,२६: कारण खीस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुह्मी सर्व देवाचे पुत्र आहां.-रोम० ५,१: तर आह्मी विश्वासावरून न्यायी ठरलो असतां आमचा प्रभु येशू खीस्त याकडून देवासी आमची शांति आहे.-एफेस० २,५.६ : आह्मी अपराधांमध्ये मेलो असतांही देवाने खीस्तासहित आमास जिवंत केले आहे, त्याने आह्मास ख्रीस्त येशूमध्ये मंगतीं उठविले आणि आकाशांतल्यांमध्ये संगतीं बसविले आहे. मना. येशू (तारणारा) हे जगाचा उद्धार करणारा याचे व्यव- हारिक नांव आहे. खीस्त किंवा मशीहा (अभिषिक्त) हे त्याच्या हदयाचे किंवा पदवीचे नाव आहे. खीस्त किंवा मशीहा हे नांव तार-