पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

GENERAL (सार्वजाले शारजाल खेड, (पुणे) दुसरे खंड. तारणाची सिद्धता. "काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून जन्मलेला नियमशा- स्त्राच्या अधीन झालेला असा पाठविला, यासाठी की जे नियमशास्त्राच्या अधीन, त्यास त्याने सोडवावे आणि आझी दत्तपुत्रपणा पावावा." गल .५. प्रथम भाग. येशूचे चरित्र. प्रकरण १०१. येशू खीस्ताकडून उद्धार. योह० ३, १६: देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता पुत्र यासाठी दिला, की जो कोणी त्यावर विश्वासतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळचे जीवन व्हावै.- फिलि० २, ६.७: तो देवाच्या रूपांत असून देवासमान असणे हे अपहार्य मानीत नव्हता, तथापि त्याने आपणाला रिक्त केले, दासाचे रूप धरून माणसांच्या प्रति- मेने होऊन आकाराने मनुष्य असा प्रगट झाला.- योह० १,१४: आणि शब्द देह झाला, आणि त्याने आह्मामध्ये वस्ती केली, आणि आली त्याचे वैभव पाहिले, ते बापाच्या एकुलत्याचे वैभव असे होते, तो कृपेने व सत्याने पूर्ण होता.- इब्री २, १४, १५: लेकरें मांसरक्तांचे विभागी आहेत, ह्मणून त्यानेही सारख्या प्रकारे त्यांचा अंश घेतला, यासाठी की ज्याला