पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३] पापांत पतन पावणे. यांच्या मध्ये परस्पर वैर ठेवीन; ते तुझें मस्तक फोडील आणि तूं त्याची टांच फोडसील"1).

  • ) परीक्षकाने दुष्ट दुटप्पी वचन दिले होते की, "तुमचे डोळे उघडतील;" हे वचन

तर पूर्ण झाले खरे, परंतु आपली दुर्दशा व नग्नता पाहून ती स्त्रीपुरुषे केवळ लाजिरवाणी झाली.--त्यांचे लज्जा पावणे हे एक प्रकारे त्यांच्या अपराधाची खूण आहे, आणि दुस-या अर्थाने ती तारण पावायाजोगी अजून राहिली आहेत असे त्यावरून दिसून येतें. ___+) पाप करून हाणजे देवाच्या इच्छेविरुद्ध वर्तन माणूस सैतानाकडे झाला आहे.- तथापि माणसाच्या मूळ स्थितींतील परोक्षक जो सैतान, त्याजवर काही विरोधभाव बसून राहिल्यामुळे माणूस अद्याप तारण पावण्याजोगा आहे. आणि देवाने माणसानें पापांत पडणे जाणन तरणोपाय होण्याची योजना पूर्वीच केली आहे.-सापाचर जो शाप झाला तो माणसासाठी समाधानकारक सुवार्ता (प्रथम शुभवर्तमान) आहे, आणि शापरूप में चचन ने खीस्तासंबंधी देवाची योजना स्पष्ट करून दाखविते. मनष्य जाति अगदी निरुपायी होऊन सैतानाच्या ताव्यांत लावन दिली आहे असें नाहीं; उलटे तारणसंबंधी देवाच्या योजनेप्रमाणे मनुष्याचें व सैतानाचे परसर वैर असन शेवटी सैतानाचा अगदी पराभव व नाश व्हावा. स्त्रीचे संतान झणजे सर्व मनुष्यजाति इने पाप पडविणारा जो सैतान त्याजविरुद्ध युद्ध करून त्याचे राज्य मोजून टाकावें; परंत मनुष्य या कामास दुर्वळ, म्हणून देवाच्या पुत्राची इच्छा असी झाली की, काळाच्या पूर्ण नेस स्वता मनुष्य व्हावे, आणि तसाच मनुष्यजातीचा प्रतिनिधि असताना माणसांसा दःख सहन करावे आणि माणसांबरोवर ही सैतानासी युद्ध कराने व जय पावावा. स्त्री जें संतान सापाचें मस्तक फोडायास खरोखर समर्थ आहे ते देवाचा पुत्र आहे. (१ योह० ३.८), "यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला की त्याने सैतानाची कार मोडावी."- ३. आणि देव स्त्रीला बोललाः “मी तुझे गरोदरपणाचे दुःख वाटी नच. तूं दुःखाने लेकरे प्रसवसील आणि तुझी इच्छा तुझ्या नव-याकडे होश तो तुजवर धनीपण करील." आणि आदामाला तो बोललाः “खा आपला स्त्रीची गोष्ट मानली आहे, यास्तव तुजमुळे भूमि शापित आहे ; तिजपासून । आपल्या आयुष्यातील सर्व दिवसांत दुःखाने खासील. ती तुजसाठी कांट व कुसळ उपजवील. तूं भूमीत परतून जासील तोपर्यंत तूं आपल्या नि ळाच्या घामाने भाकर खासील, कांकी तींतून तूं घेतलेला आहेस: को तूं माती आहेस आणि मातीत परत जासील"*). आणि आदामाने आ बायकोचे नांव हाव्या असे ठेवले, कांकी ती अवघ्या जिवंतांची आई। आणि परमेश्वर देवाने आदामासाठी व त्याच्या बायकोसाठी काल 2 ॥ रण आदामाने आपल्या