पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ एस्तेर राणी. प्रक० ९० कांकी आमी आपल्या न्यायीपणामुळे नाही तर तुझ्या फार दयामुळे आपल्या विनंत्या तुजपुढे करितो.” आणि मी बोलत व प्रार्थना करीत आणि आपल्या व आपल्या इस्राएल लोकांच्या पापांचा स्वीकार करीत असतां गबीएल पुरुष उडून आला, आणि मजसी बोलून ह्मणालाः "दानीएला, तुला बोध समजायासाठी मी निघून आलो आहे. तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले आणि ते प्रगट करायाला मी आलों आहे, कांकी तूं सुप्रिय आहेस. तर वचन समजून घे आणि दृष्टांत ध्यानांत आण. तुझ्या लोकांविषयी सत्तर सप्ताहे ठरविलेली आहेत, पातक नाहीसे करावे व पायें समाप्त करावी आणि अन्यायाचे प्रायश्चित करावे व सनातन न्यायीपण आंत आणावें. तर यरूशलेम पुन्हा बांधावी असी आजा निघाल्यापासून अभिषिक्त जो अधिपति, त्याच्या समयापर्यंत सात सप्ताहें व बासष्ट सप्ताहे होतील. आणि बासष्ट सप्ताहांनंतर आभिषिक्त छेदला जाईल. आणि जो आधिपति येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान नाशतील. आणि तो एका सप्ताहापर्यंत बहुतांसी करार ठरवील, आणि त्या सप्ताहाच्या अर्धसमयीं तो यज्ञ व अर्पण बंद करील" *)..

  • ) इब्रो लोक दिवसांची सप्ताह व वर्षांची सप्ताह मोजोत असत (पक क०१).

ही शेवटली या ठिकाणी समजायाची आहेत. म्हणून यरूशलेम फिरून बांधण्याची आज्ञा झाल्यापासन १८२ वर्षांनी तारणाचे कार्य समाप्त होईल असं बचा प्रक० ९०. एस्तेर राणी. (एलेर १–१०.) १. पारसी राजा अहश्रोश ( क्ष‘श ) याच्या दिवसांत असे झाले की राजाने आपल्या सर्व प्रधानांस व सेवकांस २८० दिवस जेवणावळी कल्या. एका दिवसी द्राक्षारस पिऊन राजा संतुष्ट झाला असता त्याने वरती नामें राणी इची सुंदरता त्यांस दाखविण्याकरितां तिला आणायाची आज्ञा केली, परंतु ती यायास मान्य होई ना, ह्मणून राजाने फार रागें भरून वश्ती राणीचा त्याग केला आणि एस्तेर नामें कोणी गरीब पोर- की यहूदी मुलगी होती तिजवर त्याची कृपादृष्टि झाली. आणि तिला वरती इच्या ठिकाणी करून अहाश्वेरोश याने राजमुगुट तिच्या मस्तकावर घातला. एस्तेर इने तर आपले लोक व आपले गोत सांगितले नव्हते,