पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३] पापांत पतन पावणे. प्रक० ३. पापांत पतन पावणे. (उत्प० ३.) १. सर्व वनपशृंमध्ये साप धूर्त होता; आणि तो स्त्रीला ह्मणाला : "बागांतील सर्व झाडांचे खाऊ नका असे देवाने तुह्मास सांगितले,हें खरें काय?" मग स्त्री ह्मणालीः “आह्मी बागांतील झाडांच्या फळांतले खावें: परंतु बागाच्या मध्यभागी जे झाड आहे त्याच्या फळाविषयीं देवाने असे मटले आहे की, त्याचे खाऊं नका व त्याला शिवू नका, नाहीतर मराल." मग साप स्त्रीला ह्मणाला, "तुझी मरालच असे नाही, कांतर देव जाणतो की तुझी त्याचे खाल त्या दिवसीं तुमचे डोळे उघडतील आणि तुह्मी बरे व वाईट जाणून देवासारखी व्हाल *)." आणि स्त्रीला दिसले की त्या झाडा वरचे खाणे चांगले व दृष्टीस सुंदर व ते शहाणे करण्यासाठी आवडते झाड, तेव्हा तिने त्याचे फळ घेऊन खाले, आणि आपल्या नवऱ्यालाही दिले आणि त्याने खाले ). __*) माणसाने एदेन वागाचे रक्षण करावे ह्मणून देवाने विनाकारण आज्ञा केली होती असें नाही, कारण की त्या उपन्न झालेल्या दुतांतील कोणी मुख्य सोचती दुर्तासुद्धा फितर केला होता. भाणि माणसालाही आपल्या फितुरात ओढून घेऊन नाशास पात्र करा भसी त्याची योजना होती.--फितुरी दुतांविषयीं यहूदाच्या पत्रांतील ६ च्या मोती असे सांगितले आहे की, “ज्या दुतांनी आपली पहिली स्थिति राखली नाही पण भापती वस्ती सोडली त्यांस देवाने सर्वकाळच्या बंधांत काळोखाखाली मोठ्या दिवसा- च्या न्यायासाठी राखिलें आहे,"-आणि येहान्न ८ वा अध्याय भोवी ४४ यांत येश खीस्त सैनानाविषयीं ह्मणतो की; “सैतान प्रारंभापासून मनुष्यघातक आहे. तो खरेपणांत टिकला नाही, कारण की त्यामध्ये खरेपण नाहीं; तोलबाड बोलतो नेवी आपल्याननच बोलतो, काकी तो लबाड व लबाडीचा बाप आहे."-माणसाला ती करिता सैतानाने सापाचा उपाय केला ह्मणून प्रगविणे १२ वा अध्याय ९ वो भोवी पर “जुना साप, द्यावल, सैतान, सर्व जगाला ठकविणारा" असी नावे त्याला दिल्हीं आहेत. +) आल्याची तरवार ही देवाची गोष्ट होय (एफ. ६,१७). जोपर्यंत ही हीच तरवार घेऊन उभी राहिली, तोपर्यंत परीक्षकाचा उपाय नव्हता, परंतु इनें देवर वचन न लक्षन झाडाचे अवलोकन केले तन्क्षणीच तो निजवर जय पावला. अवलोकन केल्याने जी त्रिगुण इच्छा उत्पन्न झाली ती "देहाची वासना व रोक सना व मंसाराची बढाई" असी आहेत (१ योह० २.१६). "बासनात पापाला प्रसवती, आणि पार पूर्ण होऊन मरणास उपजवित (याक० १,२५). जय पावला. झाडाचें बासना तर गर्भ धरून