पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पारादिस अथवा एदेन बाग. [प्रक०२ माणूस स्वतंत्र आणि विवको प्राणी असता त्याने आपल्या स्वइच्छेने देवाचा पक्ष धरून त्याच्या इच्छेप्रमाणे चालावें, नाहीपेक्षा देवाच्या इच्छेविरुद्ध निघाचे असे त्यास अगत्य होते. ह्या निवाड्यार्थ बरे व वाईट जाणण्याचे झाड लावले होते. माणूस परीक्षेत टिकला असता तर जीवनाच्या झाडाचे सेवन करणाने त्याच्या शारीरिक जिवाला अमरशक्ति प्राप्त झाली असती. २. आणि परमेश्वर देव बोलला: "माणूस एकला असावा है बरें नाहीं, मी त्याच्यासाठी त्याजोगा सहकारी उत्पन्न करीन." परमेश्वर देवाने जे पशुपक्षी उत्पन्न केले होते त्यांस आदाम कोणती नांवे देईल हे पाहावे, ह्मणून त्याने ते त्याकडे आणिले, आणि आदामाने ज्याचे त्याला नांव दिल्हे. परंतु माणसाला आपल्या जोगा सहकारी मिळाला नाहीं*). मग परमेश्वर देवाने आदामावर गाढ झोप लावली, आणि तो झोपेत होता तेव्हां त्याच्या फासोळ्यांतील एक घेऊन तिच्या ठिकाणीं मांस भरिले; आणि परमेश्वर देवाने जी फासोळी मनुष्यांतून घेतली तिची स्त्री केली. आणि तिला मनुष्याकडे आणिले. तेव्हां आदाम ह्मणालाः “आतां ही माझ्या हाडांतील हाड व माझ्या मांसांतील मांस आहे, हिला इशा (ह्मणजे स्त्री) असे ह्मणावे, कांतर इश (ह्मणजे पुरुष ) यांतून ही घेतलेली आहे. यावरून पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून आपल्या स्त्री- सी जडेल"t). आणि मनुष्य व त्याची बायको ही दोघे नागवी होती तरी लाजत नव्हती. _*) जनावरांनी आपला धनी व राजा याची जण उपासना करावी झणून देवाने त्यांस माणसासमोरून चालावेलें. अधिकारपरत्वे त्याने ज्यांची त्यांस नौवें ठेविली, आणि ज्यांच्या त्यांच्या सभावाप्रमाणे त्यांस नाव ठेवन त्यांचे स्वरूप दाखविले आणि असें कल्यानं आपल्या ठायों जी जानवद्धि होती, तिचा प्रथम उपयोग त्याने केला. परंत त्याच प्रसंगी माणसाला असें दिसन आले कों, ह्या अवध्या प्रजासमुदायामध्ये आपल्या सारिखा कोणी नसून मी एकाच आहे, भाणि तेव्हांच आपणास आपल्या सारिखी साह्य- कारीण असावी असें अगत्य वाटन त्याला इच्छा उत्पन्न झाली. 1) लम याचा स्थापणारा देवच आहे. लग्नाच्या योगाने मनुष्यांची सर्व राष्ट्र पाच्या सव पाठोवर राहण्यासाठी एकाच रक्तापासन असावों, असें देवाने केले आहे १६.). सर्व मनष्ये एकाच स्त्रीपरूषापासन जन्मली भाहेत, झणन पृथ्वीवरील काय ती एकच मोठया कटबाप्रमाणे असन सर्व एकमेकांचे भाऊबंद आहेत. सर्व मनुष्यजाती काय ती एकच मोठ्या