पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८. इस्राएली राज्याचा क्षय. [प्रक० ८२ पले मुख उघडिले नाही. त्याला कोकरासारखे कापणीस नेलेले होते, आणि जसी कातरणाऱ्या पुढे मेंढी मुकी असती, तसे त्याने आपले तोड उघडिले नाही." २. मोखा भविष्यवादी याने लोकांवर जे देवाचे न्यायशासन येणार आणि मशीहाकडून जे तारण होणार होते याविषयीं भविष्य- भाषण केले. अ० ५,२: "हे बेथलहेमे एफ्राथा, तूं यहूदाच्या हजारांमध्ये असायाला धाकला असलास, तरी तुझ्या ठायांतून मजसाठी अधिकारी व्हायाला जण निघेल आणि त्याची निघणी पुरातन कालापासून, अना- दि कालापासूनही असत.” प्रक० 62. इस्राएली राज्याचा क्षय, (२ राजे १७. १८.) १. आणि इस्राएलाचे वंश परमेश्वरासी पाप करीत चालले. त्यांनी विधर्मो लोकांच्या रीतीप्रमाणे सर्व उंच डोंगरांवर उंचस्थाने बांधलीं, भजनवने केली आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिपूजा केली. आणि परमेश्वराने भविष्यवाद्यांकडून इस्राएलास पश्चात्ताप करायास सांगितले, तेव्हां त्यांनी न ऐकून त्याचा करार धिक्कारिला आणि त्यांनी आकाशांत- ल्या अवघ्या सैन्याचे (नक्षत्रांचे) भजन करून बालाची सेवा केली. ते आपले पुत्र व आपल्या कन्या ही अग्नीतून पार करीत आणि मांत्रिकी व गारुड करीत होते, ह्मणून परमेश्वर इस्राएलावर फारच कोपला आणि आपले सेवक भविष्यवादी ह्यांकडून जसे सांगितले होते, तसे त्याने त्यांस आपल्या दृष्टीपुढून दूर केले. २. होशे (इस्राएलाचा शेवटला राजा) याच्या नवव्या वर्षी अश्शराचा राजा शल्मनेसर याने येऊन इस्राएलाला आपल्या देशास नेले, आणि याने आपल्या देशांतून विदेशी आणून शोमरोनांतील नगरांमध्ये वसविले (इसवी सनापूर्वी ७२२ वर्षे ). त्यांनी परमेश्वराचे भय धरिलें नाहीं, ह्मण- न त्याने त्यांवर सिंह सोडले, त्यांनी कित्येकांस मारले. तेव्हां त्यांनी अश्शुराच्या राजाला सांगितले: “जी राष्ट्र वा शोमरोनांतील नगरां- -मध्य वसविली ती देशाच्या देवाची रीति जाणत नाहींत ह्मणून खाने