पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८१] भविष्यवादी यशाया आणि मीखा. १८७ रात्रीस उत्पन्न झाली आणि एका रात्रीस नष्ट झाली तिजवर वा करुणा केली आहे, तर निनवे जी मोठी नगरी, जीत सवालक्षापेक्षा अधिक मनुष्ये जी आपल्या उजव्या व डाव्या हाताचा भेद जाणत नाहींत ती+) आणि बहत गुरे आहेत, तिजवर मी करुणा करणार नाही काय?" -

  • ) जसे मराठी तर जुम्यामध्ये लिहिले आहे तसें तें भोपळीचे झाड नसावे असे वा.

टते, तर एरंडाचे झाड असावे. कारण को साधारण रीतीने देखील ते सहज उगवून लवकर वाढते आणि त्याच्या पानाचा विस्तार फार असतो. लेकर जी दोन वर्षाच्या आतील याची ती. . प्रक० ८१. भविष्यवादी यशाया आणि माखा. १. यशाया भविष्यवादी हा यहूदा राजकुळांतला होता. त्याच्या पस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागांत ( अ० १-३९) तो मशीहाच्या राजकार्यार्थ व शासनार्थ महखाचे वर्णन करितो. आणि दसऱ्या भागांत (अ०४०-६६) मशीहा नीच स्थितीत येऊन व मन- प्यांचा बदला होऊन त्याने दुःख कसे सोसावे याविषयीं वर्णन केले आहे. अ०७, १४: "पाहा, कुमारी गरोदर होईल व पुत्र प्रसवेल आणि त्याल इम्यानुवेल (आमच्या संगतीं देव, देवमनुष्य ) असे नांव देईल."- अ० ९,६: “आमासाठी बाळ जन्मला आहे, आमासाठी पुत्र दिला आहे, आणि त्याच्या खांद्यावर अधिकार होईल आणि त्याचे नाम आश्चर्य. मंत्री समर्थ देव, अनंतकालचा पिता (अनंतकालचा कर्ता), शांतीचा राजा असे ठेविण्यांत येईल."-अ०११, १. २: "आणि इशायाच्या बुडख्यापासून कोब निघेल व त्याच्या मुळांतून अंकुर फुटेल, आणि परमे- श्वराचा आत्मा त्यावर राहील."-अ० ५३, ४-७. "निश्चये त्याने आमची दखे साहिली व आमचे शोक वाहिले आहेत. आह्मी त्याला हाणलेला, देवाने ताडलेला व पीडित असे मानले, परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायाळ व आमच्या अन्यायांमुळे चेचलेला होता; त्याजवर आमची कुशळ साधकाची शिक्षा होती आणि त्याच्या घायांकडून आ- र आरोग्य झाले आहे. परमेश्वराने आह्मा सर्वांचा अन्याय साज- वर लावला आहे. तो जाचलेला व पीडलेला होता, तथापि त्याने आ-