पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २] पारादीस अथवा एदेन बाग. प्रक० 2. पारादीस अथवा एदेन बाग. (उत्प० २.) . १. माणसाची उत्पत्ति तर याप्रमाणे झाली की, परमेश्वर देवाने भू- मीतील मातीचा माणूस (आदाम) घडिला आणि त्याच्या नाकपुड्यांत जिवाचा श्वास फुकला *) आणि माणूस श्वासवान् जीव झाला. आणि पर- मेश्वर देवाने एदेनांत पूर्वेकडे बाग लावला, आणि ज्याला त्याने घडिलें होते त्या माणसाला तेथे ठविले. आणि दृष्टीस सुंदर व खाण्यास चांगले असे प्रत्येक झाड, व बागाच्यामध्ये जीवनाचे झाड आणि बरे व वाईट जाणण्याचे झाड, हे परमेश्वर देवाने भूमीतून उगवे असे केले. आणि एदेनांतून एक नदी बाग भिजविण्यासाठी निघाली, आणि तेथून फुटू- न त्याचे चार फांटे झाले. त्यांची नावे-पिशोन, गीहोन, हिदकेल (टिग्रीस) आणि फराथ+) असी आहेत. आणि परमेश्वर देवाने माण- साला घेऊन एदेनांतील बागाची चाकरी करायास व तो राखायास त्यांत ठेविलें). तेव्हां परमेश्वर देवाने माणसाला आज्ञा दिल्ही की: "बागांतील प्रत्येक झाडावरचे खात जा, परंतु बरे व वाईट जाणण्याच्या झाडाचे खाऊ नको, कांतर तूं त्याचे खासील त्या दिवसी खचीत मरसील** ___*) माणसाचो उत्पत्ति दोन प्रकारची आहे.-शरीराप्रमाणे आणि जिवाप्रमाणे तो पची संबंधी आहे, परंतु देवाच्या श्वासाप्रमाणे किंवा आत्म्याप्रमाणे तो देवाचा वंशज (मे. १७.२८.२९) आणि त्याची प्रतिमा आहे. असे असतांना माणस देवामध्ये व मोर मध्यस्थ आहे, पश्वीवर तो देवाचा प्रतिनिधि आणि सृष्टोचा धनी असा निगाणत्मक माणूस आहे. ) आश्या खंडातील आर्मिन्य देश जो आहे त्याच्या डोंगरी प्रदेशांतन टिग्रीस व फराय ह्या दोन महा नद्या निधनात ह्मणून त्याच प्रांतात पारादीस, झणजे एदेन वाग, होता असे अनुमान आहे. ज्या दुसन्या दोन नद्या सांगितल्या आहेत त्यांचा शोध आता स्पए लागत नाही. ) माणसाला प्रारंभापासून उद्योग करायाचा नेमला होता; तरी जे काही काम पापाच्या योगाने केवळ कष्टरूप व त्रासरूप झाले आहे, तें पूर्वी सुखावह होते.- सर्व पृथ्वीवर त्याने धनीपण करावें, हाच माणसाच्या उद्योगाचा शेवट व्हायाचा होता. एदेन वागांत हे काम सुरू करून उत्तरोतर सर्व पृथीवर त्याने आपली सत्ता चालवन सर्व पृथ्वी पूर्ण स्थितीस आणावी.

    • ) पवित्र व मुखसंपन्न राहण्यासाठी देवाने माणसाला उत्पन्न केले होते खरे, परंत