पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८० योना भविष्यवादी. आहे." तेव्हां ते त्याला ह्मणाले: “समुद्र आम्हावरून शांत व्हावा ह्मणून आह्मी तुझे काय करावे?" तो ह्मणालाः “मला समुद्रांत टाका ह्मणजे समुद्र शांत होईल, कारण मी जाणतो की मजमुळे हे मोठे वादळ तुह्मावर आहे." तथापि त्या मनुष्यांनी गलबत तिरास आणायासाठी झटून वल्ह- विले. परंतु त्यांचा उपाय चालेनासा होऊन त्यांनी त्याला समुद्रांत टाकले. तेव्हां समुद्र खवळण्यापासून शांत झाला. आणि त्या मनु- ज्यांनी परमेश्वराचे मोठे भय धरून त्यासाठी यज्ञ व नवसही केले. तर योनाला गिळावे ह्मणून परमेश्वराने एक मोठा मासा सिद्ध केला होता आणि योना तीन दिवस व तीन रात्री त्या मास्याच्या पोटांत होता, तेव्हां त्याने आपल्या संकटामुळे परमेश्वराचा धावा केला. नंतर त्या मास्याने योना कोरड्या भूमीवर ओकून टाकिला). __*) निनवे हे अश्शराची राजधानी होनी. त्या शहराची प्रदक्षिणा करायास तीन दिवस लागत असत, आणि त्यांतील प्रजा सुमारे वीस लक्ष होती. नहम जो भविष्यवादी (नह. ३,१), तो या नगराला रक्तपाती, खोटें व हरण करणारे नगर म्हणतो. जरी देवाने विदेशी लोकास “त्यांच्या मागांनी चालू दिले" (प्रेषि० १४, १६.), तरी त्याने त्यांचा अगदीन्याग केला असें नाही, परंतु, "त्यांचे पूर्वी नेमलेले समय व त्यांच्या वस्तींच्या सीमा त्याने अशा नेमन ठेविलेल्या आहेत की, त्यांनी प्रभूचा शोध कराग. कदा- चित त्यांनी चांपसल तरी त्याला मिळबन घ्यावें" (प्रेषि०१७,२६.२७). विदेशी लोकांनीही देवाच्या राज्यांत यावे याविषयी निनवे शहराला जो उपदेश देवाकडन झाला तो साक्षीभत आहे. ___+ ) या विदेशी नगरांतील लोकांस उपदेश करायास यानाने नाकवल केलें या कारण दोन प्रकारचे असावे. पहिले त्याने अभिमानीपणामुळे विदेशी लोक उपदेश ऐकण्यास योग्य नाहीत असे मानले, आणि दुसरें निनवे लोकांनी उपदेश ऐकन पश्चात्ताप केला असता देव त्याजबर दया करून जी शासनें मी त्यास सांगेन त्याप्रमाणे तो देणार नाही, असे त्याला वाटले असेल ( योना०४,२). +ज्या मारयाने योनाला गिळलें तो बहुतकरून एक मोठा शार्कमासा असावा. म्याच्या पोटात योना तीन दिवस राहिला, हे आपणाविषयों प्रतिरूप आहे झणन येशा सनाने दाखविले आहे. "जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या मास्याच्या पोटांत होता मनष्याचा पत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहोल" (माथी १२ आणि परमेश्वराचे वचन योनाकडे दुसऱ्याने झाले की: "निन- वे जी मोठी नगरी तिजकडे जाऊन जो उपदेश मी तुला सुचवीन तो तिला 246