पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७७] एलीया याचा शिष्य अलीशा.-चालू. केली आहे, तर तुजसाठी काय करायाचे?" परंतु तिला मागायाचे कांहीं सुचले नाही. तेव्हां आलीशाचा तरणा सेवक गेहजी ह्मणाला : "तिला पुत्र नाही." मग अलीशाने तिला बोलावून ह्मटले: “पुढील वर्षांत या समयीं तूं पुत्राचे आलिंगन करसील." आणि अलीशाने झटले त्या प्रमाणेही झाले. नंतर मूल वाढल्यावर तो एका दिवसी आपल्या बापाबरो- बर कापणान्यांकडे शेतांत गेला. तेव्हां तो आपल्या बापाला ह्मणालाः "माझं डोके,माझे डोके ?" *) मग त्यांनी त्याला उचलून त्याच्या आईकडे नेले आणि तो तिच्या मांडीवर दुपारपर्यंत निजून मेला. मग तिने त्याला देवाच्या माणसाच्या अंथरुणावर ठेविले, आणि करमेल डोगरास जाऊन आलीशाला हे सांगितले. मग अलीशा उठून आल्यावर आंत गेला आणि दार लावून प्रार्थना केली, आणि तो पोरावर पडून पाखर घातली.नंतर मुलगा सात वेळां शिकला. आणि त्याने आपले डोळे उघडिले. _*) हा मुलगा बहुतकरून उनाच्या झलईने मेला असावा. प्रक० ७७. एलीया याचा शिष्य अलीशा.-चाल. (२ राजे ५ - ८.) १. अरामाच्या राजाचा सेनापति नामान आपल्या धन्याजवळ मोठा माणूस व बळवान् वीर होता, परंतु कोडी. त्याच्या बायकोपासीं तर एक इस्राएली लहान मुलगी ( पाडाव केलेली) चाकरीस होतो. तिने आपल्या धनिणीला झटले : "माझा धनी शोमरोनांतला भविष्यवादी (अलीशा) याच्या जवळ असता तर बरे? तो त्याचा कोड दूर करून त्याला शुद्ध करील" हे नामानाने राजाला सांगितल्यावर त्याने पत्र देउ- न कोडापासून बरे होण्याकरिता त्याला इस्राएलाचा राजा पोराम याज- कडे पाठविले, आणि योरामाने ते पत्र वाचून आपली वस्त्रे फाडून झटलें. "मारायाला व पांचवायाला मी देव आहे काय?" मग अलीशाने राजाला सांगन पाठविले: “त्याने मजकडे यावे ह्मणजे इस्राएलांत भविष्यवाटी आहे हे याला कळेल." मग नामान आपल घाडे व आपला रथया सदां येऊन अलीशाच्या दारासी उभा राहिला. मग अलीशाने साकले जवन सांगितले की: "जाऊन यादनेत सात वळां स्नान कर झणले 231