पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७७] एलीया याचा शिष्य अलीशा.-चालू. १७७ केली आहे, तर तुजसाठी काय करायाचे?" परंतु तिला मागायाचें कांहीं सुचले नाही. तेव्हां आलीशाचा तरणा सेवक गेहजी ह्मणाला: "तिला पुत्र नाही." मग अलीशाने तिला बोलावून मटले: “पुढील वर्षांत या समयीं तूं पुत्राचे आलिंगन करसील." आणि अलीशाने मटले त्या प्रमाणेही झाले. नंतर मूल वाढल्यावर तो एका दिवसी आपल्या बापाबरो- बर कापणाऱ्यांकडे शेतांत गेला. तेव्हां तो आपल्या बापाला ह्मणालाः "माझे डोके,माझे डोके ?" *) मग त्यांनी त्याला उचलून त्याच्या आईकडे नेले आणि तो तिच्या मांडीवर दुपारपर्यंत निजून मेला. मग तिने याला देवाच्या माणसाच्या अंथरुणावर ठेविले, आणि करमेल डोगरास जाऊन आलीशाला हे सांगितले. मग अलीशा उठून आल्यावर आंत गेला आणि दार लावून प्रार्थना केली, आणि तो पोरावर पडून पाखर घातली.नंतर मुलगा सात वेळां शिंकला. आणि त्याने आपले डोळे उघडिले.

  • ) हा मुलगा बहुतकरून उनाच्या झळईने मेला असावा.

प्रक० ७७. एलीया याचा शिष्य अलीशा.-चाल. (२ राजे ५ - ८.) १. अरामाच्या राजाचा सेनापति नामान आपल्या धन्याजवळ मोठा माणूस व बळवान् वीर होता, परंतु कोडी. त्याच्या बायकोपासीं तर एक इस्राएली लहान मुलगी ( पाडाव केलेली) चाकरीस होती. तिने आपल्या धनिणीला झटले : "माझा धनी शोमरोनांतला भविष्यवादी (अलीशा) याच्या जवळ असता तर बरे? तो त्याचा कोड दूर करून त्याला शुद्ध करील" हे नामानाने राजाला सांगितल्यावर त्याने पत्र देऊ- न कोडापासून बरे होण्याकरितां त्याला इस्राएलाचा राजा योराम याज- कडे पाठविले, आणि योरामाने ते पत्र वाचून आपली वस्त्रे फाडून मटले: "मारायाला व वांचवायाला मी देव आहे काय?" मग अलीशाने राजाला मांगन पाठविले: “त्याने मजकडे या झणजे इस्राएलांत भविष्यवादी आहे है याला कळेल.” मग नामान आपले घोडे व आपला रथ यां- मटां येऊन अलीशाच्या दारासी उभा राहिला. मग अलीशाने त्याकडे न सांगितले की: "जाऊन यादनत सात वळां स्नान कर झणजे 231 पाठ