पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६९] दावीदाचे शेवटचे दिवस. मागें राजा नेमले होते). मग दावीदाने सादोक याजक याकडून शलमोनाला अभिषेक करविला आणि शिंग वाजवून "शलमोन राजा वांचो" असी प्रसिद्धि सर्व लोकांसमोर करायास त्याने आज्ञा केली. जेव्हां अदोनीया व त्याच्या संगतींचे सर्व भिऊन पळून गेले आणि अदो- नीया जाऊन वेदीची शिंगें धरिता झाला. तेव्हां शलमोनाने त्याला मटले: “तूं आपल्या घरी जा. अत:पर तूं योग्य रीतीने वागसील तर तुझा एक केश भूमीवर पडणार नाही." ४. आणि दावीदाचा मरणकाळ जवळ आला, तेव्हा त्याने आपला पत्र शलमोन याला आज्ञा करीत मटले: “मी सर्व जगाच्या मार्गाने जातो. तर धीर धरून देवाच्या मार्गाने चालून त्याचे नियम, त्याच्या आज्ञा व त्याचे न्याय मोश्याच्या शास्त्रांत लिहिलेल्याप्रमाणे पाळ, ह्मणजे इस्राएलाच्या आसनावर तुझा बसणारा पुरुष नाहीसा होणार नाही हे जे वचन परमेश्वराने मला दिले आहे ते तो स्थापित करील. अणखी यवाब इस्राएलाच्या सैन्याचे दोन सरदार जिवे मारितांना त्याने जे माझे केले ते तुला ठाऊक आहे. आणि पाहा, मी संकटांत होतो त्या दिवसी ज्या शिमीने मला भारी शाप दिला तो तुझ्या जवळ आहे. तूं त्या उभ- यतांस निर्दोष मोजू नको. तूं शहाणा आहेस ह्मणून त्यांचे वा काय करा- याचे हेतूं जाणतोस, परंतु त्यांचे पिकलेले केश अधोलोकीं सुखाने उतरूं देऊ नको.” _*) यवाय आणि शिमी यांस मरणदंड योग्य होता आणि त्यांचा यथायोग्य न्याय करावा राजाचे कर्तव्य होते. आतापर्यंत आपल्याच दोषामुळे त्यांस देहांत शिक्षा होण्याची राहिली. दावीदालातें जोड़ों वाटून आपल्या मरणाच्या पूर्वी ते टाळावें झणून त्यांस शिक्षा करण्याविषयीं शलमोनाला आज्ञा केली. ५, आणि दावीदाने आपला पुत्र शलमोन याला परमेश्वराच्या वचना- प्रमाणे परमेश्वरासाठी मंदिर बांधायास आज्ञा देऊन मटले: “पाहा, म्या परमेश्वराच्या मंदिरासाठी सोने व रूपे व पितळ व लोखंड अगणित तयार केलें: उठून काम कर, परमेश्वर तुजसी असो."- तेव्हां त्याने त्याला मंदि- मात, आणि जे काही त्याच्या मनांत होते त्याचा बेत दिला. आणि कांचे अधिकारी व सर्व लोक यांनी आपल्या उदारपणावरून कामासाठी दायाचे कबूल केले. तेव्हां दावीद माख्या हर्षाने हर्षला आणि सर्वांनी पर.