पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६९ दावीदाचे शेवटचे दिवस. मिळून राहिली. तेव्हां दावींदाने अमासा (जो अबशालोम मेल्यावर दावीदाच्या चाकरीस आला होता तो) याला यहूद्यांतून नवे सैन्य जमा करायास आणि यवाब व त्याच्या मनुष्यांबरोबर शबा याच्या पाठीस लागा- यास पाठविले. रस्त्यावर तर अमासा यवाबाला भेटला. तेव्हां याने अमासाचे चुंबन घेतांना आपली तरवार त्याच्या पोटांत मारल्यावरून तो मेला. * ) नंतर अबेल नगरांत शबा होता, तेथे यवाबाने जाऊन ते नगर वेढिले. तेव्हां अबेलाच्या - माणसांनी एका शहाण्या बायकोची मसलत घेऊन शबाचे शिर कापून गांवकुसावरून यवाबाकडे टाकून दिले. तेव्हां यवाब नगर सोडून यरूशलेमास माघारा आला.

  • ) अमासा हा माझा प्रतिस्पर्धी होईल असे यवावाला भय वाटण्यास कारण होते.--

पराक्रमी, शर व लोकप्रिय असा जो यवाव त्याच्या दोषाबद्दल त्यास शिक्षा न करुन त्याला सहन करणे हेही एक दावीदाच्या दुःखास कारण झाले. उरीया जो हितो याला मारण्याचा हुकूम दाविदाने सेनापति यवाच याला पाठविला होता, त्याकडून दावीद यवावाचा दोष व अपराध यांत गुंतून स्वतां त्याच्या दोषाचा विभागी झाला. प्रक० ६९, दावीदाचे शेवटचे दिवस. २ शमु० २१. १ राजे १ व २. (१ काल०२१-२९.) २. आणि सेतानाने इस्राएलावर उठून दावीदाला इस्राएलाची मोजणी करायास प्रेरिले. तेव्हां त्याने यवाबाला सांगितले : “मला लोकांची संख्या कळावी ह्मणून जाऊन सर्व वंशांची टीप घे"*). यवाब त्यास ह्मणाला: "माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवक नाहींत काय? माझा धनी हे कां मागतो?" तथापि राजाचा शब्द यवाबा- वर प्रबळ झाला. तर सर्व इस्राएलांत तरवार उपसणारे शूर पुरुष आठ लाख आणि यहूदांत पांच लाख पुरुष होते. तरी लेवी व बन्यामीन यांची टीप यवाबाने घेतली नाही, कांकी राजाची आज्ञा त्याला ओंगळ वाटली. तेव्हां दावीदाचें मन त्याला खाऊ लागले आणि त्याने झट-

"जै म्या केले त्यांत म्या फार पाप केले आहे." आणि सकाळी गाद

विष्यवादी याकडे परमेश्वराचे वचन झाले. मग तो दावीदाकडे जाऊन माला ह्मणाला “परमेश्वर असे ह्मणतो, मी तुजपुढे तीन गोष्टी ठेवितो त्यां- तन एक निवडून घे. तुझ्या देशांत सात वर्षांचा दुष्काळ पडावा किंवा तझे