पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबशालोम व शबा यांचे बंड. [प्रक० ६८ कडे करून घेतला. यहूदा वंश दावीदासों विश्वासू राहिला, परंतु वरकड वंश बहुत- करून अवशालोमाला अनकळ झाले.. ४. आणि दावीदाने आपल्या लोकांची टीप घेऊन त्यांस मटले: "मीही तुह्मासंगती येईन." परंतु त्यांनी मटले: "तूं येऊं नको." मग राजाने "तरु. णा अबशालोम यासीं मजकरितां सौम्यतेने वागा" असी त्याने सरदारांस आज्ञा केली. मग लोक इस्राएलावर रानांत गेले, तेव्हां एफ्राइमाच्या वनांत लढाई होऊन इस्राएली लोकांचा मोठा वध झाला,आणि अबशालोम खेचरा- वर बसून पळून जात आहे खेचर मोज्या एला झाडाच्या खांद्याखालून जात असतां अबशालोमाचे डोके झाडांत अडकले. आणि त्या खालचे खेचर निघून गेले असतां तो आकाश व पृथ्वी यांच्या मध्ये लोबत राहिला. ते- व्हां कोणी येऊन यवाबाला सांगितल्यावरून त्याने तीन भाले घेऊन अब- शालोमाच्या हृदयांत मारले. मग त्याने शिंग वाजविले आणि इस्राएलाचा पाठलाग सोडून लोक माघारे आले. आणि अवशालोम मेला असे वर्त्त- मान ऐकून दावीद फार खिन्न होऊन रडला आणि बोलला : “अरेरे मा- या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्या ठिकाणी मी मरण पावलो असतो तर बरे होते!" *).

  • ) आपल्या दुष्ट पुत्राच्या नाशाविषयी दाबीदाने जो अतिशय शोक केला तो यासाठी,

की जो शाप त्याने आपल्या पापाकडून स्वतां आपल्या घरावर आणिला तो त्या बंडांत व फितरत त्याला अटळला. त्याच्या दिसण्यांत या अवघ्या नासाडीच्या कारणाचा दोष इतका मोठा होता, की अवशालोमाची दृष्टाई व दोष त्यासमोर लहान दिसू लागले. म- णून हा कुपुत्र शापाचे पात्र आहे, आणि आपण शापास कारण आहों, असे मनात आणून तो शोक करूं लागला. __५. नंतर यद्याच्या सर्व माणसांनी येऊन राजाला यरूशलेमास मा. घारे आणले. मग इस्राएलाची सर्व माणसे येऊन राजाला ह्मणाली: "आमी तुला माघारे आणू नये ह्मणून यहृद्याच्या माणसांनी तला कां चोरून घेतले?" परंतु यहूद्यांचे शब्द इस्राएलांच्या शब्दांपेक्षां कठोर होते. आणि शबा नामें बन्यामिनी दुष्ट माणूस तेथे होता, त्याने शिंग वाजवून मटले: “आह्मास दावीदाकडे बांटा नाहीं, इशायाच्या पुत्राकडे आह्मास भाग नाही!" तेव्हां इस्राएलाची अवघीं माणसें दावीदाला सो- डून शबा याच्या मागे गेली. परंतु यहृद्याची माणसे आपल्या राजासी