पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्पत्ति. [प्रक० १ - - देवाने अंतराळाला आकाश मटले आणि सायंकाळ व सकाळ होऊन दुसरा दिवस झाला.

  • ) देव सनातन काव्यापासून अनादि व्यक्तित्रयात्मक एकच देव आहे, आणि त्या

तीन व्यक्ति वाप व पुत्र व पवित्र आत्मा अस्या आहेत. ह्या तीन व्यक्ति पूर्णपणे समान सत्वाच्या असन व्यक्तीने केवळ निराळ्या आहेत, आणि तसेच ते तिघे जण जगाच्या उत्पत्तीचे सहभागी आहेत. जीवनाचा उगम व स- र्वोत्तम वस्तूंचे कारण आहे. (प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. ते प्रकाशाचा बाप त्यापासून उतरते. याक० १,१७.) त्याने पुत्राकडून जग उत्पन्न केलें. पत्र तर "अदृश्य देवाची प्रतिमा सर्व उत्पत्तीचा प्रथम आहे; कां हे; कांकी त्याकडून अवघी उत्पन्न झाली. जे आकाशात व जें पथ्वीवर जे दृश्य ब ज अदक्ष्य, अवधी त्याकडून उत्पन्न झालेली आहेत" (कल०१.१५-१६). पुत्र हा शब्दही झटला आहे; कारण ११ जा पाप, तो आपणास सर्वदा पत्राकडन प्रगट करितो. याविषयी योहान्न झणताः मारमा शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी दवाजवळ होता, त्याजकडन अवर्षे झाले. आणि जे झाले असे काहींच याने केल्यावाचून झाल नाही" योह० १,१-३). पवित्र आत्मा. त्याविषयीं तर असे सांगितले आहे काः "देवाचा आत्मा पाण्याच्या पाठीवर हालत होता." यावरून दिसून येते की पवित्र माहा उत्पत्तीचा सहभागी आहे. झणजे जसा पक्षी आंड्यावर वसला असतां जीव उत्पन्न होतो तसा पृथ्वीना जो गोल प्रारंभी निर्जीव, भरताव्यस्त व शून्य होता त्याला वित्त दण्याकरिता पवित्र आत्मा त्यावर हालत होता. आणि त्याच गोलाची भामचो जो पृथ्वो ती भापल्या सर्व रहिवास्यांसहित साहा दिवसांत देवाच्या सर्वसमर्थ शब्दाकडून निर्माण झाली आहे. +) उजेड हा देवाने पहिल्याने उत्पन्न केला, कारण की सर्व निवाला उजेडाची गरज आहे. १) ज्या अंतराळाला आकाश झटले आहे, तेच पृथ्वीगोलाचे वायुवेष्टन आहे, आणि त्याजवर वरील पाणो, झणजे मेघमंडल आरूढ आहे. दुस-या दिवसाचे विशेष काम तर हे केले आहे की, त्यांत वायु चक्र उत्पन्न होउन पृथ्वीसंबंधी त्याचे नियम स्थापित झाले. जसा उजेड तसा वायुही सर्व जिवाला अवश्य आहे, या कारणास्तव जी तृणजाती तिसन्या दिवसी उत्पन्न झाली, तीच्या पूर्वी जसें उजेडा, तसे वायूचंही अगत्य होते. २. मग देव बोललाः "आकाशाखालचे जल एका ठिकाणी सांचो आणि कोरडी भूमी दिसो!” आणि तसे झाले. आणि देवाने कोरड्या भूमाला पृथ्वी मटले, आणि जलाच्या संचयाला समुद्र मंटले, आणि